लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Satara: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २२८ केंद्रावर विशेष लक्ष  - Marathi News | Special focus on 228 centers to increase voter turnout in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २२८ केंद्रावर विशेष लक्ष 

पथक प्रमुखांची बैठक : मागील निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान  ...

ठाणे लाेकसभेच्या ओवळा माजिवडातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताळले ईव्हीएम यंत्र - Marathi News | Officials and employees of Owla Majiwad of Thane Lok Sabha handled the EVM machine. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लाेकसभेच्या ओवळा माजिवडातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताळले ईव्हीएम यंत्र

ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ...

निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणाचा वापर होणे चुकीचे, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले मत - Marathi News | It is wrong to use government machinery during elections, Jitendra Awhad expressed his opinion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणाचा वापर होणे चुकीचे, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले मत

भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ...

धाराशिवमधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव! शिंदे गटाचा अजित पवारांच्या उमेदवाराला उघड विरोध - Marathi News | lok sabha election 2024 Shinde group has openly opposed NCP candidate In Osmanabad Lok Sabha Constituency | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव! शिंदे गटाचा अजित पवारांच्या उमेदवाराला उघड विरोध

या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. शिंदे गटाने उघड विरोध केला आहे. उमेदवार बदला अन्यथा सामुहिक राजीनामे देणार असा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला दिला आहे.  ...

Loksabha Election 2024: निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध - Marathi News | Loksabha Election 2024: Prohibition of opinion and exit polls during election period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.... ...

... तेव्हापासून कॉलर उडवायची स्टाईल; उदयनराजेंनी सांगितला 'यात्रेतील किस्सा' - Marathi News | ... since then started the style of flying the collar; Story told by Udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :... तेव्हापासून कॉलर उडवायची स्टाईल; उदयनराजेंनी सांगितला 'यात्रेतील किस्सा'

शरद पवारांनी तुम्हाला आव्हानच दिलंय, असा प्रश्न उदयनराजेंना पत्रकारांनी विचारला होता. ...

शिरूर लोकसभा निवडणूक: जेलवारी ते वंचितचे उमेदवार; पैलवान मंगलदास बांदल कोण? - Marathi News | Shirur Lok Sabha Election: Jailwari to Vanchit Candidate, Who is Pailwan Mangaldas Bandal? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा निवडणूक: जेलवारी ते वंचितचे उमेदवार; पैलवान मंगलदास बांदल कोण?

वंचितने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या असून उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत... ...

नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू; जात प्रमाणपत्राच्या निकालानंतर सांगितली मुलांची आठवण - Marathi News | Tears in Navneet Rana's eyes after caste certificate result by supreme court; Remembering children | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू; जात प्रमाणपत्राच्या निकालानंतर सांगितली मुलांची आठवण

नवनीता राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती. बोगस जातप्रमाणपत्र दिल्याचा आरोप खासदार राणा यांच्यावर होता. उच्च न्यायालयानेही राणा यांच्याविरुद्ध निकाल दिला होता ...