लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
मुलगा ८ तास ईडी कार्यालयात, तर वडील महायुतीच्या व्यासपीठावर - Marathi News | Son in ED office for 8 hours, father on platform of Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगा ८ तास ईडी कार्यालयात, तर वडील महायुतीच्या व्यासपीठावर

कोरोनाकाळात खिचडी वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप ...

तीन दशकांत प्रथमच मनेका, वरुण गांधी मैदानात नाहीत - Marathi News | For the first time in three decades, Maneka, Varun Gandhi are not in the field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन दशकांत प्रथमच मनेका, वरुण गांधी मैदानात नाहीत

पीलीभीत येथे १९८९ मध्ये मेनका गांधी या सर्वप्रथम येथून जिंकल्या हाेत्या. मात्र, त्यांना १९९१मध्ये पराभवाचा सामना करावा लागला ...

निवडणुकीत ४५० जण कोट्यधीश; १० % उमेदवारांवर गंभीर गुन्हे - Marathi News | 450 millionaires; Serious offenses against 10% candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत ४५० जण कोट्यधीश; १० % उमेदवारांवर गंभीर गुन्हे

पहिल्या टप्प्यात १,६२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; ४ काेटीपेक्षा जास्त सरासरी संपत्ती; १० जणांकडे शून्य मालमत्ता ...

निवडणूक काळात ३० लाख लीटरची दारू, २०७ कोटींचा ड्रग्ज जप्त  - Marathi News | 30 lakh liters of liquor, drugs worth 207 crores were seized during the election period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक काळात ३० लाख लीटरची दारू, २०७ कोटींचा ड्रग्ज जप्त 

१० लाख ५३ हजार ५४५ ग्राम एवढा २०७. ४५ कोटींचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे ...

नागपुरात १०० तर रामटेकमध्ये २१ प्रचाररथ; आरटीओने दिली एनओसी - Marathi News | 100 in Nagpur and 21 in Ramtek; RTO issued NOC to prachar rath | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १०० तर रामटेकमध्ये २१ प्रचाररथ; आरटीओने दिली एनओसी

यासाठी नागपुरातून १०० तर रामटेकमधून २१ वाहनांना आरटीओकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ...

भिवंडीच्या राहनाळ जि.प. शाळेची मतदान जनजागृती रॅली - Marathi News | Rahnal District of Bhiwandi School Vote Awareness Rally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीच्या राहनाळ जि.प. शाळेची मतदान जनजागृती रॅली

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान” अशा विविध घोषणा दिल्या. या घाेषणांचे फलक हाती घेऊन त्यांनी गावात रॅली काढून गावकऱ्याचे लक्ष वेधले. ...

'मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार', उरणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमातून नव विद्यार्थी मतदारांना - Marathi News | 'I will vote, I will shape the future of our country', to new student voters through voting awareness program in Uran. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार', उरणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमातून नव विद्यार्थी मतदारांना

जासई येथील राजिपच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.प्रत्येक नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करुन लोकशाही बळकट करा.कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. ...

वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम - Marathi News | Abhijit Rathod of Vanchit is deprived of the election, the decision to cancel the nomination paper is upheld in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी ४ एप्रिल ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख होती. ...