लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
विरोधक झाले मित्र, सोबतीच झाले शत्रू; आधी विरोध आता प्रचार करण्याची वेळ! - Marathi News | Opponents became friends, comrades became enemies First protest now time to promote! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधक झाले मित्र, सोबतीच झाले शत्रू; आधी विरोध आता प्रचार करण्याची वेळ!

आधी केला ज्यांचा विरोध, आज त्यांचा प्रचार करण्याची वेळ  ...

ताळगाव पंचायतीसाठी एकूण २४ उमेदवारी अर्ज; २९ एप्रिलला मतमोजणी  - Marathi News | total 24 nominations for talgaon panchayat counting of votes on 29 april | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ताळगाव पंचायतीसाठी एकूण २४ उमेदवारी अर्ज; २९ एप्रिलला मतमोजणी 

ताळगाव पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी आठ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. ...

Fact Check : प्रचारादरम्यान जनता भडकली; मात्र 'तो' उमेदवार भाजपाचा असल्याचा दावा खोटा - Marathi News | fact check person facing public anger during election campaign is not a bjp candidate | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : प्रचारादरम्यान जनता भडकली; मात्र 'तो' उमेदवार भाजपाचा असल्याचा दावा खोटा

लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत भाजपा उमेदवाराला विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा केला आहे. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण - Marathi News | Inspection of vehicles at Maharashtra-Karnataka border, video recording of each vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण

महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनाच्या वतीने औराद येथे चेक पाेस्टची स्थापना करण्यात आली असून, येथे २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, ये-जा करणाऱ्या सीसीटीव्हीची नजर असून, व्हीडिओ चित्रीकरणही केले जात आहे. ...

प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात  - Marathi News | Campaign ends, polls on April 19; Administration ready, 21 thousand employees deployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात 

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत बुधवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते. ...

सांगलीवाडीत साडे दहा लाखाची रोकड जप्त, एसएसटी पथकाकडून तपासणी नाक्यावर कारवाई - Marathi News | Cash of one and a half lakh seized in Sangliwadi, action taken by SST team at check post | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीवाडीत साडे दहा लाखाची रोकड जप्त, एसएसटी पथकाकडून तपासणी नाक्यावर कारवाई

सांगलीवाडीत तिसरी कारवाई ...

2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं! - Marathi News | pm narendra modi assam nalbari election rally 2024 says In 2014 we brought Hope, in 2019 'Faith' and now in 2024 guaranty PM Modi won the hearts of the people in one word | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं!

4 जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. 4 जूनला एनडीएचा 400 हून अधिक जागांसह विजय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

निवडणूक आली की लोकं सुटीवर; आधी मतदान करा, मगच राजकारणावर बोला - कपिल देव - Marathi News | When the election comes people are on vacation Vote first then talk about politics - Kapil Dev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आली की लोकं सुटीवर; आधी मतदान करा, मगच राजकारणावर बोला - कपिल देव

जबाबदार राजकारण्यांनी हा देश चालवावा असे प्रत्येकाला वाटत असेल तर मतदानाच्या या उत्सवात सहभाग घेऊन माेठ्या संख्येने मतदान करणे गरजेचे ...