सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
Vidhan Sabha Election 2024 Result FOLLOW Election, Latest Marathi News Vidhan Sabha Election 2024 Result : Read More
'अब की बार, ३७० पार, एनडीए के साथ ४०० पार' अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. ...
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन यांच्या नावावर तीन गाड्या आहेत, ज्यामध्ये अर्बानिया, ह्युंदाई आय-20 आणि मारुती एक्सएल सिक्स यांचा समावेश आहे. ...
येत्या ७ मे रोजी मतदान होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी १२ राज्यांतील ९५ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात आहेत. ...
यामुळे १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे, तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे. ...
राजकीय पक्षांच्या वॉररूममधून सोयिस्कर व्हिडीओज, भाषणे, मीम्स ‘व्हायरल’ करण्याचे डाव उलटले! आता लोकच हवे ते रिल्स, व्हिडीओ तयार करताहेत. ...
लोकशाही प्रणालीमध्ये मताच्या गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे व याविषयीचा कायदादेखील आहे. त्याचे नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केल्या जाते. ...