भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार सकाळी पार पडली.या छाननी प्रक्रियेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात ... ...
या छाननी प्रक्रियेत ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर 25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे. ...
अजित पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांना ६ हजार रुपये अर्थसहाय्य देते. महिलांना उज्वला गॅस योजना देण्यात आली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले. ऊसाची एफआरपी वाढविली. ...
सध्या लग्नसराई सुरू असून येथील गर्दी प्रचारासाठी आयती मिळत आहेत. तेथेही राजकीय लोकांचे जत्थेच्या जत्थे पोहोचत आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील नेतेमंडळी यानिमित्त गावात पायधूळ झाडत आहेत. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 23, भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 41 उमेदवारांनी आपले 48 अर्ज दाखल केले होते. ...