लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई - Marathi News | Wrong message went viral through WhatsApp action taken against one in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, प्रशासनाचे आवाहन ...

बालबुद्धी असलेले लोक काहीही बोलतात; शरद पवारांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला - Marathi News | Childish people say anything Sharad Pawar critisice without mentioning Ajit Pawar name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालबुद्धी असलेले लोक काहीही बोलतात; शरद पवारांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला

मोदींना जरी आमची गरज वाटत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते त्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही ...

मतदान केंद्रावर पुणे महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक कार्यरत; ६२५ व्हिलचेअर, ४७ ॲब्युलन्स, १२ वैद्यकीय अधिकारी सेवेत - Marathi News | 796 health workers of Pune Municipal Corporation are working at the polling station 625 wheelchairs, 47 ambulances, 12 medical officers in service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केंद्रावर पुणे महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक कार्यरत; ६२५ व्हिलचेअर, ४७ ॲब्युलन्स, १२ वैद्यकीय अधिकारी सेवेत

मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या ११ हजार १८८ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेत हे आरोग्य सेवक कार्यरत राहणार ...

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकला, बैठकीत मागणी - Marathi News | Postpone the election of Nashik teacher constituency, demand in the meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकला, बैठकीत मागणी

सुटीच्या काळात मतदान आणि मतमोजणी असल्याने लोकसभा निवडणूक ड्यूटीमुळे उमेदवारी अर्ज कसे व कधी भरायचे? आणि प्रचार कसा करायचा, याबाबत शिक्षक उमेदवार आणि मतदारांमध्ये गाेंधळ निर्माण झाला असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. ...

'मतदानाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा' निवडणूक प्रशासनाचे आवाहन - Marathi News | Election administration urges 'Beware of misleading messages about voting' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मतदानाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा' निवडणूक प्रशासनाचे आवाहन

हे प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये; तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.... ...

साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार - Marathi News | Questions piled up, activists exhausted, propaganda dead | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार

प्रमुख पक्षांच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या बेरोजगार आणि शिणलेले आहेत. त्यांनी या निवडणुकीत उत्साहाने झोकून दिलेले नाही! ...

इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले - Marathi News | A male teacher pretended to be pregnant to avoid election duty The authorities ordered an inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. लोकसभेसाठी पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. देशभरातली शिक्षकांना निवडणुकांमध्ये जबाबदाऱ्या असतात. ...

ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हा; बागलवाडीतील घटना - Marathi News | Crime against four who made viral the footage of setting EVM on fire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हा; बागलवाडीतील घटना

मुख्य आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी ...