लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2025

Election News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका - Marathi News | The reputation of big leaders is at stake in the election of workers, a flurry of meetings across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुद्द्यांची पेरणी, मग मतांचे पीक कोणाला मिळणार, विकासकामावरच भर ...

स्थगितीचे सावट दूर, इच्छुकांचा जीव भांड्यात; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणास वेग - Marathi News | Politics gains momentum as shadow of postponement on Zilla Parishad and Panchayat Samiti elections lifted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थगितीचे सावट दूर, इच्छुकांचा जीव भांड्यात; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणास वेग

निवडणुकांचा बिगुल १५ डिसेंबरनंतर? ...

दोन्ही आमदारांकडून निवडणूक आल्यावर विकासकामांच्या गप्पा; राम शिंदे-रोहित पवारांवर सुनील शेळकेंचा घणाघात - Marathi News | MLA Sunil Shelke criticizes Ram Shinde Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन्ही आमदारांकडून निवडणूक आल्यावर विकासकामांच्या गप्पा; राम शिंदे-रोहित पवारांवर सुनील शेळकेंचा घणाघात

आमदार सुनील शेळके यांची राम शिंदे-रोहित पवार यांच्यावर टीका ...

"२० वर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्याला डावलतात, मला खूप वाईट वाटतं"; नितीन गडकरी म्हणाले, 'जनतेनेच पराभूत करावं' - Marathi News | If tickets are given to relatives of leaders public should teach them a lesson says Union Minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२० वर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्याला डावलतात, मला खूप वाईट वाटतं"; नितीन गडकरी म्हणाले, 'जनतेनेच पराभूत करावं'

निवडणुकीतील घराणेशाहीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट प्रहार केला आहे. ...

महापालिका निवडणूक आधी घेता येईल? राज्य निवडणूक आयोग करतोय चाचपणी - Marathi News | Can the municipal elections be held earlier? The Maharashtra State Election Commission is investigating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणूक आधी घेता येईल? राज्य निवडणूक आयोग करतोय चाचपणी

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर गेली आहे ...

प्रारूप मतदार यादीतील घोटाळ्या विरुद्ध न्यायालयात जाणार - मुझफ्फर हुसैन - Marathi News | Will go to court against draft voter list scams says Muzaffar Hussain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रारूप मतदार यादीतील घोटाळ्या विरुद्ध न्यायालयात जाणार - मुझफ्फर हुसैन

शुक्रवारी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची मुझफ्फर यांच्यासह काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रारूप मतदार यादीतील घोळ विरुद्ध तक्रारी केल्या. ...

मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, महापालिकांची नव्याने आरक्षण सोडत; आयोग लागला कामाला - Marathi News | New reservation for Zilla Parishads and Municipalities that have exceeded the 50 percent reservation limit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, महापालिकांची नव्याने आरक्षण सोडत; आयोग लागला कामाला

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे, ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडता उर्वरित सर्व निवडणुका वेळेत पार पडण्याची शक्यता आहे. ...

"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला - Marathi News | Minister Girish Mahajan advises construction workers to sleep under mosquito nets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला

मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांना मच्छरदाणीत झोपण्याचा सल्ला दिला. ...