लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
सोलापूर महापालिकेसह राज्यातील २७ महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज निघणार - Marathi News | With the establishment, the resignation of the mayor will be on notice today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर महापालिकेसह राज्यातील २७ महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज निघणार

सत्तास्थापनेसह आज महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे असेल लक्ष; मंत्रालयात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत काढली जाणार ...

Maharashtra Government: भाजपाकडून मध्यावधी निवडणुकांची तयारी?; उद्या मुंबईत होणार महत्वाची बैठक  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP preparing for midterm elections? Important meeting to be held in Mumbai tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: भाजपाकडून मध्यावधी निवडणुकांची तयारी?; उद्या मुंबईत होणार महत्वाची बैठक 

तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते जयकुमार रावल यांनीही राज्यात फेरनिवडणुका होतील तुम्ही तयारीला लागा असं विधान केलं होतं. ...

Maharashtra Election 2019: 'कुणाचा कंडू शमणार असेल तर खाजवत बसा', शिवसेनेची भाजपावर जहरी टीका  - Marathi News | Shiv Sena criticizes BJP for 'harming anyone' after president rule in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'कुणाचा कंडू शमणार असेल तर खाजवत बसा', शिवसेनेची भाजपावर जहरी टीका 

Maharashtra Election 2019: राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवारी रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ दिली होती ...

नाशिक, मालेगाव महापौरपदाच्या आरक्षणाचा आज होणार फैसला - Marathi News |  Nashik, Malegaon mayor's reservation to be decided today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, मालेगाव महापौरपदाच्या आरक्षणाचा आज होणार फैसला

नाशिक आणि मालेगावसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा फैसला बुधवारी (दि. १३) होणार आहे. यंदाचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाणार त्यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. राज्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने उत्सुकता असणार आहे. ...

महापौरपदाच्या निवडीचे वेध! - Marathi News |  Mayor's choice awaits! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरपदाच्या निवडीचे वेध!

विधानसभा निवडणुका संपताच आता महापौरपदाचे वेध लागले असून, त्यासाठी लवकरच मुंबईत सोडत निघणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. ...

मनपाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी मतदारयादी - Marathi News |  Voter list on Friday for corporation election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी मतदारयादी

महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...

राज्यात अतिदक्षतेचा इशारा; राष्ट्रपती राजवटीमुळे विशेष सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Alert in the state; Special security arrangements due to the possibility of president rule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात अतिदक्षतेचा इशारा; राष्ट्रपती राजवटीमुळे विशेष सुरक्षा व्यवस्था

समाजकंटकांवर कठोर कारवाईचे आदेश ...

President Rule: राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस; जाणून घ्या पुढे काय होईल! - Marathi News | Maharashtra Government: Governor recommends presidential rule; Know what happens next! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :President Rule: राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस; जाणून घ्या पुढे काय होईल!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : 'राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक मुख्य आहेत' ...