लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Kolhapur- ‘राजाराम’साठी २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात, दुरंगी लढत होणार; आज चिन्हांचे वाटप - Marathi News | 44 candidates for 21 seats in Rajaram Cooperative Sugar Factory Election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- ‘राजाराम’साठी २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात, दुरंगी लढत होणार; आज चिन्हांचे वाटप

सभामध्ये एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी धडाडणार ...

राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला तिसरा धक्का, उमेदवार अपात्रतेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Rajaram Factory Election: High Court rejects Satej Patil group's candidate disqualification plea | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला तिसरा धक्का, उमेदवार अपात्रतेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक व उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी अपयश आल्याने विरोधी आघाडीला धक्का ...

माजी उपमुख्यमंत्र्याची पक्ष सोडण्याची घोषणा, सर्वांसमोर रडले आमदार; तिकीटावरून कर्नाटक भाजपमध्ये घमासान - Marathi News | Former Deputy CM announcement to leave the party, MLA cried in front of everyone; Controversy in Karnataka BJP over ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी उपमुख्यमंत्र्याची पक्ष सोडण्याची घोषणा, सर्वांसमोर रडले आमदार; तिकीटावरून कर्नाटक भाजपमध्ये घमासान

भाजपने यावेळी तिकिट न दिल्याने अनेक नेत्यांमध्ये आक्रोश दिसत आहे. कुणी थेट पक्ष बदलण्याची भाषा करत आहेत, कुणी रडत आहेत, तर कुणी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीसंदर्भात बोलत आहेत. यामुळे भाजप समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ...

Karnataka Assembly Elections: भाजपची 'बेळगाव'मधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आमदार अनिल बेनकेंचा पत्ता कट - Marathi News | Karnataka Assembly Elections: List of 18 BJP candidates from Belgaum announced, MLA Anil Benke No candidacy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Elections: भाजपची 'बेळगाव'मधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आमदार अनिल बेनकेंचा पत्ता कट

बेळगाव : भाजपची बेळगाव जिल्ह्यातील उमेदवार यादी जाहीर झाली असून बेळगाव उत्तर, खानापूर, ग्रामीण, हुक्केरी आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी ... ...

राजाराम कारखाना निवडणूक: सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर, महादेवराव महाडिकांनी नावे घोषित करताच समर्थकांचा जल्लोष - Marathi News | Rajaram Factory Election: Ruling Alliance Candidates Announced, Supporters Cheer As Mahadevrao Mahadika Announces Names | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखाना निवडणूक: सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर, महादेवराव महाडिकांनी नावे घोषित करताच समर्थकांचा जल्लोष

महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला ...

कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा... - Marathi News | Controversy in Karnataka assembly election 2023, Former Chief Minister Laxman Savadi Quits Party After BJP Fails to Nominate Candidate; Check out the high voltage seat against congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा...

भाजपाने ११ विद्यमान आमदारांना वगळले असून काँग्रेस आणि निजदच्या हायव्होल्टेज सात जागांवर देखील उमेदवार जाहीर केले आहेत.  ...

लवकरच निवडणूका जाहीर होणार, भाजपासोबत काम करा; एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना कानमंत्र - Marathi News | Elections will be announced soon, work with BJP; CM Eknath Shinde's Said to Shiv Sainiks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लवकरच निवडणूका जाहीर होणार, भाजपासोबत काम करा; CM शिंदेंचा शिवसैनिकांना कानमंत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर शिवसैनिकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. ...

कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता; माजी मुख्यमंत्री पक्षावर नाराज - Marathi News | Chances of Rebellion in BJP Ahead of Karnataka Elections; Former Chief Minister jagadish shettar against bjp decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता; माजी मुख्यमंत्री पक्षावर नाराज

जगदीश शेट्टर हे हुबळीचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. गेल्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीत शेट्टार यांनी 21,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. ...