लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
‘बजरंग दलात अनेक चांगली माणसं, बंदी घालणार नाही’, दिग्विजय सिंह यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Madhya Pradesh: 'Many good people in Bajrang Dal, will not ban', Digvijay Singh's big statement | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘बजरंग दलात अनेक चांगली माणसं, बंदी घालणार नाही’, दिग्विजय सिंह यांचे मोठे वक्तव्य

या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू आणि हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरत आहे. ...

"बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघासह सर्व जागा लढण्याची काँग्रेसची तयारी" - Marathi News | "Congress ready to contest all seats including Baramati, Shirur Lok Sabha Constituency" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघासह सर्व जागा लढण्याची काँग्रेसची तयारी"

काँग्रेसने प्रत्येक नेत्याला २ मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. ...

सरपंचपद गेले, तरी पोटनिवडणूक लढवता येते! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | even if post of sarpanch is gone bypoll elections can be contested an important judgment of the high court nagpur bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंचपद गेले, तरी पोटनिवडणूक लढवता येते! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाल्यामुळे सरपंच किंवा उपसरपंच पदावरून हटलेल्या उमेदवारांना समान पदाची पोटनिवडणूक लढवता येते. ...

मिशन 2024; NDA उमेदवारांची कठोर परीक्षा, सर्वेक्षणातून निवडला जाणार लोकसभेचा उमेदवार - Marathi News | Mission loksabha 2024; Lok Sabha candidate of NDA to be selected through examination and survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2024; NDA उमेदवारांची कठोर परीक्षा, सर्वेक्षणातून निवडला जाणार लोकसभेचा उमेदवार

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एक वेगळीच रणनीती आखली आहे. यानुसार सर्वेक्षणातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. ...

नाशिक, दिंडोरी लोकसभा काँग्रेस लढविणार; निरीक्षक पाटील यांची घोेषणा - Marathi News | Congress to contest Nashik, Dindori Lok Sabha; Declaration of Inspector Ulhas Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरी लोकसभा काँग्रेस लढविणार; निरीक्षक पाटील यांची घोेषणा

निरीक्षक पाटील यांची घोेषणा : पदयात्रा, बसयात्रा काढणार ...

'भाजपला मतदान करणारे राक्षसी प्रवृत्तीचे, मी त्यांना शाप देतो', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | 'I curse those who vote for BJ', Congress leader's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला मतदान करणारे राक्षसी प्रवृत्तीचे, मी त्यांना शाप देतो', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांच्या या वक्तव्यावर भाजपने पलटवार केला. ...

‘खास अंगठी घातली आणि उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता पुढे…’ काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा - Marathi News | TS Singhdeo: 'Has put on a special ring and got the post of deputy chief minister, now next...' claimed a senior Congress leader. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘खास अंगठी घातली आणि उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता पुढे…’ काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

TS Singhdeo: गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी मोठं विधान केलं आहे. ...

लोकसभेच्या पटावर जयंत पाटील यांचे सावध पाऊल; पुत्र प्रतीक यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी, पण.. - Marathi News | Jayant Patil cautious stance regarding the fielding of son Prateek in the Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभेच्या पटावर जयंत पाटील यांचे सावध पाऊल; पुत्र प्रतीक यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी, पण..

...तर तिरंगी लढत शक्य ...