लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
दक्षिण गोव्यासाठी भाजपची खास रणनीती; सर्वेक्षणाद्वारे घेतला प्राथमिक अंदाज  - Marathi News | bjp special strategy for lok sabha election 2024 in south goa preliminary estimate taken by survey | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यासाठी भाजपची खास रणनीती; सर्वेक्षणाद्वारे घेतला प्राथमिक अंदाज 

लोकसभेची जागा जिंकण्यासाठी विविध शक्कली लढवणार. ...

"सप्टेंबरपर्यंत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा"; उद्धव ठाकरेंचं मोदींना आवाहन - Marathi News | "Pak Occupied Kashmir should be taken over by September"; Uddhav Thackeray's appeal to Modi on article 370 supreme court verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"सप्टेंबरपर्यंत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा"; उद्धव ठाकरेंचं मोदींना आवाहन

कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुमारे २३ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ...

३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश - Marathi News | Hold elections in Jammu and Kashmir by September 30; An important order of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता असं कोर्टाने सांगितले. ...

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश   - Marathi News | Article 370 SC Verdict: Supreme Court passed important orders regarding statehood to Jammu and Kashmir and assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश  

Article 370 SC Verdict: कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबरोबरच जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे ...

“सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule reaction on lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Supriya Sule:आता चार राज्य हरलो. म्हणून त्यातच रमत बसायचे नाही. एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

अखेर तारीख ठरली; दिल्लीत होणार INDIA आघाडीची चौथी बैठक, जागा वाटप-अजेंडा ठरणार - Marathi News | INDIA alliance: 4th meeting of INDIA parties will be held on Tuesday December 19th in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर तारीख ठरली; दिल्लीत होणार INDIA आघाडीची चौथी बैठक, जागा वाटप-अजेंडा ठरणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असणार आहे. ...

सारीपाट: काँग्रेस विरुद्ध आरजी; लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील लढत अधिक रंगतदार - Marathi News | congress vs rg and fight for the lok sabha election 2024 in south goa is more interesting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: काँग्रेस विरुद्ध आरजी; लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील लढत अधिक रंगतदार

काँग्रेसविरुद्ध आरजी असा सामना असेल. शिवाय भाजपविरुद्ध काँग्रेस व आरजी असाही सामना दक्षिणेत असेल. ...

लवकरच होणार INDIA आघाडीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर होणार चर्चा - Marathi News | INDIA Alliance: INDIA Alliance meeting to be held soon; These issues will be discussed along with seat allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच होणार INDIA आघाडीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर होणार चर्चा

INDIA Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत, त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे. ...