लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस, सपा'चे टेन्शन वाढले; मतमोजणी आजच होणार - Marathi News | Voting for Rajya Sabha elections will be held today congress bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस, सपा'चे टेन्शन वाढले; मतमोजणी आजच होणार

राज्यसभेतील ५६ जागांपैकी ४१ जागा बिनविरोध निवडणून आले आहेत. दरम्यान, आज १५ जागांसाठी आज सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, सायंकाळी उशिरापर्यंत निकाल समोर येणार आहे. ...

लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा - Marathi News | lok-sabha-election-2024-will-congress-leader-rahul-gandhi-not-contest-election-from-wayanad-lok-sabha-seat-in-kerala-see-details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा

सध्या तरी राहुल यांच्यासाठी दोन मतदारसंघांची नावे पुढे येत आहेत ...

यूपीमध्ये 'गेम पलटी'? उद्या राज्यसभेसाठी मतदान, आज अखिलेश यांचे ८ आमदार बैठकीला गैरहजर - Marathi News | Rajya Sabha Elections 2024 UP Politics Akhilesh Yadav led SP mla missing from meeting dinner party before voting day | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपीमध्ये 'गेम पलटी'? उद्या राज्यसभेचे मतदान, आज अखिलेश यांचे ८ आमदार बैठकीला गैरहजर

भाजपाच्या आठव्या उमेदवाराला क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

कर्नाटकात मोठी घडामोड! काँग्रेसला क्रॉस-व्होटिंगची भीती, भाजप-जेडीएसने राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार दिला - Marathi News | Fear of cross voting in Rajya Sabha elections in Karnataka congress bjp jds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मोठी घडामोड! काँग्रेसला क्रॉस-व्होटिंगची भीती, भाजप-जेडीएसने राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार दिला

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. उद्या कर्नाटकात राज्यसभा निवडणुका होणार आहेत. ...

पंतप्रधान मोदींना लोकसभेपूर्वी मिळाली नव्या पक्षाची साथ, 'टीएमसी' NDA मध्ये सामील... - Marathi News | NDA New Alliance: PM Modi gets new party support before Lok Sabha, 'TMC' joins NDA... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना लोकसभेपूर्वी मिळाली नव्या पक्षाची साथ, 'टीएमसी' NDA मध्ये सामील...

NDA New Alliance: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी भारतीय जनता पक्षाला नवा राजकीय साथीदार मिळाला आहे. ...

माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर! माझा नवरा येऊन...; सुप्रिया सुळेंचा अजित दादांवर निशाणा - Marathi News | My house is not running on my MP Supriya Sule targets Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर! माझा नवरा येऊन...; सुप्रिया सुळेंचा अजित दादांवर निशाणा

यावेळच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा मैदानात उतरले असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत... ...

9 लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा-महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज - Marathi News | 9 Lok Sabha constituencies will support character candidates-Mahamandaleshwar Shantigiri Maharaj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :9 लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा-महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज ...

PM नरेंद्र मोदींनी घेतले द्वारका शहराचे दर्शन; फोटो शेअर करत म्हणाले- 'हा दिव्य अनुभव...' - Marathi News | PM Narendra Modi Dwarka : PM Modi visited the under water Dwarka city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींनी घेतले द्वारका शहराचे दर्शन; फोटो शेअर करत म्हणाले- 'हा दिव्य अनुभव...'

पीएम मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या काळात समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेतले. ...