लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद - Marathi News | Election Commission on active mode; Press conference in Jammu and Kashmir in front of lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद

कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना जम्मू काश्मीर सामोरे जात आहे. ...

मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत ? - Marathi News | in maval lok sabha constituency the real fight is between india aghadi and grand alliance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत ?

लोकसभा निवडणुकीच्या तारखाही अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. ...

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार निरुपम? - Marathi News | is sanjay nirupam to contest election from north west mumbai lok sabha constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार निरुपम?

आगामी लोकसभा निवडणुका लवकर  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही. ...

मनोहरलाल खट्टर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा; नवे मुख्यमंत्री पोटनिवडणूक लढवणार - Marathi News | Manoharlal Khattar's resignation from Assembly membership; new Chief Minister will contest the by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोहरलाल खट्टर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा; नवे मुख्यमंत्री पोटनिवडणूक लढवणार

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल मतदारसंघातून नवे मुख्यमंत्री पोटनिवडणूक लढवतील. ...

"माझ्या आईच्या डोळ्यात पाणी"; वसंत मोरेंनी शेअर केला 'मातोश्री'सोबतचा फोटो - Marathi News | Tears in my mother's eyes; i More shared a photo with 'Matoshri' after MNS resignation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या आईच्या डोळ्यात पाणी"; वसंत मोरेंनी शेअर केला 'मातोश्री'सोबतचा फोटो

वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलीस मार्च - Marathi News | Police march in Nagpur in the wake of elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलीस मार्च

अजनी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या उपस्थितीत पोलीस मार्च काढण्यात आला.  ...

"भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी"; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान - Marathi News | "No offer from BJP, no threat from ED"; Vasant More's explanation of political access | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी"; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान

आगामी निवडणुकांत जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही ...

"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा - Marathi News | ''Recruit ZP before code of conduct goes into effect, otherwise...''; Rohit Pawar's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

राज्यातील जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीची जाहीरात निघून पाच वर्षे लोटली तरी विविध कारणांनी ही भरती झाली नाही. ...