लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता... - Marathi News | 'Powerstyle' attack on devendra Fadnavis by sharad pawar; Those who say Sharad Pawar's time is over, now... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते ...

नागपूर काँग्रेसचा गड जिंकणे कठीण नाही; पवारांनी वाढवली विकास ठाकरेंची हिंमत - Marathi News | Nagpur Congress stronghold is not difficult to win; Pawar increased the courage of Vikas Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर काँग्रेसचा गड जिंकणे कठीण नाही; पवारांनी वाढवली विकास ठाकरेंची हिंमत

ठाकरे यांनी पवार यांची भेट घेत नागपूरची एकूण राजकीय परिस्थिती मांडली. नागपुरात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला नाही. ...

"ही निवडणूक BJP विरुद्ध VBA अशीच"; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्याना आवाहन - Marathi News | "This election is like BJP vs VBA"; Prakash Ambedkar's appeal to activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही निवडणूक BJP विरुद्ध VBA अशीच"; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्याना आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्याना आवाहन केलं आहे. ...

काँग्रसची ७८ उमेदवारांची पहिली यादी; आंध्र प्रदेशात विधानसभेचीही रणधुमाळी - Marathi News | Congress first list of 78 candidates; In Andhra Pradesh, the Assembly is also in turmoil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रसची ७८ उमेदवारांची पहिली यादी; आंध्र प्रदेशात विधानसभेचीही रणधुमाळी

आंध प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांसाठी निवडणूक होत असून येथे आयएसआर काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, टीडीपी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने मैदानात तयारी सुरू केली आहे. ...

काँग्रेसकडून आंध प्रदेशात ५ उमेदवार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला उतरवलं मैदानात - Marathi News | Congress announces 5 candidates in Andhra Pradesh; The Chief Minister's sister ys Sharmila was brought to the field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून आंध प्रदेशात ५ उमेदवार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला उतरवलं मैदानात

काँग्रेसकडून आंध प्रदेशमधील ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून मुख्यमंत्र्यांच्या बहिणीलाही मैदानात उतरवले आहे. ...

"तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक मोठं काम...!" 'काँग्रेस के शहजादे' म्हणत PM मोदीचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | pm narendra modi attacks on rahul gandhi coment on third term big decision in rudrapur uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक मोठं काम...!" 'काँग्रेस के शहजादे' म्हणत PM मोदीचा राहुल गांधींवर हल्लाबोल

पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला. ...

२३८ वेळा पराभूत, तरीही हार मानली नाही; पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात! - Marathi News | K Padmarajan lost in 238 elections to contest from Dharmapuri in Tamil Nadu, Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३८ वेळा पराभूत, तरीही हार मानली नाही; पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात!

Lok Sabha Elections 2024: पुन्हा तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...

"माझं लग्न नाय, लफडं नाय, कुठं भानगड नाय"; परभणीकरांना जानकरांचे 'एअरपोर्ट' आश्वासन - Marathi News | I don't have a marriage, I don't have a marriage, I don't have a place; Mahadev Jankar's 'Dil Ki Baat' for Parbhanikar of development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझं लग्न नाय, लफडं नाय, कुठं भानगड नाय"; परभणीकरांना जानकरांचे 'एअरपोर्ट' आश्वासन

माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, आपला हा देह तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना मनातून साद घातली. ...