या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ६७२.६८ लीटर, विदेशी मद्य ८८.२ लीटर, ताडी १४८ लीटर, रसायन सडवा २ लाख ४८ हजार ५७० लीटर, हातभट्टी १ हजार ५९४ लीटर पकडण्यात आली आहे. ...
PM Narendra Modi Interview 2024 : पीएम मोदी म्हणाले, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. मी गुजरातमध्ये असतानाच यासंदर्भात विचार करत होतो. 2024 च्या निवडणुका ही देशापुढील एक संधी आहे. एक मॉडेल काँग्रेस सरकारचे आणि एक मॉडेल भाजप सरकारचे. त्यांचा 5-6 दशक ...
अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमक्या देत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर केला आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते. ...
आज (रविवारी) ईशान्य मुंबई मतदारसंघात काही अज्ञातांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचाररथाची नासधूस केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन स्वतः कोटेचा यांनी केले आहे. ...
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात ठिकठिकाणी भिंतीवर ७ राेजी मतदान करण्याविषयी जनजागृती करणारी चित्रे काढली आहे. या चित्रांमार्फत मतदान करा असा संदेश दिला आहे. या ७ राेजी मतदान हाेणार असल्याने निवडणूक अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेत. त्य ...