लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
ठाकरेंचे आमदार 'आयटीसी' मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती - Marathi News | Uddhav Thackeray MLAs will remain in ITC Strategy for Legislative Council Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे आमदार 'आयटीसी' मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती

उद्धव ठाकरेंकडून आपल्या आमदारांची विशेष व्यवस्था थेट परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. ...

फ्रान्समध्ये मविआसारखा प्रयोग, मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक - Marathi News | France Elections 2024: An experiment like MVAin France, the opposition came together to stop the anti-Muslim party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये मविआसारखा प्रयोग, मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक

France Elections 2024: फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीची सध्या जगभरात चर्चा होत आहे. येथे विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या अँटी मुस्लिम पक्षाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी ऐनवेळी आघाडी केली आहे. ...

शरद पवारांना शह देण्यास राष्ट्रवादी सज्ज; विधानसभेसाठी ‘अशी’ असेल रणनीती, बारामतीवर भर! - Marathi News | ajit pawar ncp group ready to setback to sharad pawar and strategy for the next assembly election and will focus on pune baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना शह देण्यास राष्ट्रवादी सज्ज; विधानसभेसाठी ‘अशी’ असेल रणनीती, बारामतीवर भर!

NCP Ajit Pawar Group News: बारामतीत अभूतपूर्व जाहीर सभा घेण्यासह पुण्यासह अन्य ठिकाणचे वरचष्मा वाढवणे, शरद पवार गटाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. ...

अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ - Marathi News | ncp dcm ajit pawar took mumbai siddhivinayak darshan to start campaign maharashtra assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

NCP Ajit Pawar News: चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि अंगारकी असल्याने सर्वजण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार... - Marathi News | 'I will defeat Donald Trump', Joe Biden's refuses to give up his presidential candidacy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार...

आगामी निवडणुकीसाठी जो बायडेन यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांचा विरोध आहे. ...

"भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार"; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान - Marathi News | "Mahavikas Aghadi should give me ticket against Dhananjay Munde"; A direct challenge from Rajebhau Fad the former Youth Regional President of RSP | Latest beed News at Lokmat.com

बीड :"भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार"; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान

''धनंजय मुंडेंच्या विरोधात 'मविआ'ने मला तिकीट द्यावे''; रासपच्या माजी युवा प्रदेशाध्यक्षाने परळीत केली मागणी ...

विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा... - Marathi News | VBA-Manoj Jarange alliance in the assembly? Prakash Ambedkar said, "They decide to consist 288 seats... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा...

गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे. ...

‘शक्तिशाली परमेश्वरच मला हरवू शकतो, मी पुन्हा येईन’; बायडेन यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | US President Biden said that he is the official presidential candidate of the Democratic Party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘शक्तिशाली परमेश्वरच मला हरवू शकतो, मी पुन्हा येईन’; बायडेन यांनी व्यक्त केला विश्वास

गेल्या आठवड्यापासून, बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची अटकळ बांधली जात होती.  ...