लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
दिवाळीनंतर विधानसभेचे बिगुल, मनपाचे कधी वाजणार? प्रशासकाकडून हाकला जातोय कारभार - Marathi News | in mumbai since lok sabha election the political parties have started preparation for the assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीनंतर विधानसभेचे बिगुल, मनपाचे कधी वाजणार? प्रशासकाकडून हाकला जातोय कारभार

दिवाळीनंतर या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मात्र, राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ...

Haryana Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल ECI चा मोठा निर्णय - Marathi News | ECI changed Haryana Assembly Election 2024 Date when will voting in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Haryana Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल ECI चा मोठा निर्णय

ECI Chaanged Haryana election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.  ...

भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल - Marathi News | BJP's big plan! 16 MLAs from Jharkhand, Chhattisgarh entered in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका रणनीतीचा भाग असल्याची चर्चा ...

मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला - Marathi News | I am an old player in politics, victory is mine; Sattar hits out at BJP over bogus voter registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला

निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा ...

विधानसभेच्या हालचाली; जिल्हा परिषद, महापालिकेचा बिगुल कधी वाजणार ?, राजकारणी वाट पाहून थकले - Marathi News | Assembly Election Movements When are the local Swaraj Sansthan elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभेच्या हालचाली; जिल्हा परिषद, महापालिकेचा बिगुल कधी वाजणार ?, राजकारणी वाट पाहून थकले

समीर देशपांडे कोल्हापूर : लोकसभेची निवडणूक झाली आणि खासदार दिल्लीला गेले. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आणि आमदार मुंबईला जाणार, ... ...

फेरीवाला समितीसाठी ४९.४६ टक्के मतदान; कोर्टाच्या आदेशानुसार मतमोजणी, निकाल राखीव  - Marathi News | in mumbai about 49.46 percent polling for hawker committee counting as per court order result reserved  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाला समितीसाठी ४९.४६ टक्के मतदान; कोर्टाच्या आदेशानुसार मतमोजणी, निकाल राखीव 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवले आहेत. ...

मोदी सरकार अन् भाजप संघटनांची बैठक, कोणत्या विषयांवर झाली चर्चा, जाणून घ्या... - Marathi News | Modi government and BJP organizations meeting, what topics were discussed, know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार अन् भाजप संघटनांची बैठक, कोणत्या विषयांवर झाली चर्चा, जाणून घ्या...

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ...

आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा - Marathi News | MP Sharad Pawar group leader Shivajirao Naik met BJP leader Vinod Tawde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा

Vinod Tawde Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. भाजपा नेते विनोद तावडे आज सांगली दौऱ्यावर होते. ...