लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Jayant Patil : "तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं - Marathi News | ncp State president Jayant Patil expressed confidence that Rohit Patil will win the assembly elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"आपली सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच

Jayant Patil : आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ...

'लोकसभा न लढवण्याची चूकले',आता छत्रपती संभाजीनगरातल्या ३ मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा - Marathi News | It was a mistake not to contest Lok Sabha, now Congress claims 3 constituencies in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकसभा न लढवण्याची चूकले',आता छत्रपती संभाजीनगरातल्या ३ मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

वातावरण निर्मितीसाठी आता वार्डा-वार्डांत संवाद बैठका ...

"मी म्हणालो होतो, दहशतवाद्यांना सोडू नका"; IC-814 हायजॅकसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा - Marathi News | I told them to not release terrorists Farooq Abdullah targets BJP regarding IC-814 hijack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी म्हणालो होतो, दहशतवाद्यांना सोडू नका"; IC-814 हायजॅकसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा

...तेव्हा, ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडू नये, असे आपण तत्कालीन भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारला म्हणालो होतो, असा दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. ...

लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! यामिनी जाधवांना का करावे लागले बुरख्याचे वाटप? - Marathi News | Distribution of burqas to Muslim women by Shinde group MLA Yamini Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! यामिनी जाधवांना का करावे लागले बुरख्याचे वाटप?

शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आल्याचे समोर आलं आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात गावोगावी बोगस मतदारांची नोंद, अंबपमध्ये ४२६ बोगस मतदार; तक्रारींची चौकशी सुरु - Marathi News | bogus voters are recorded In Kolhapur district, 426 bogus voters in Ambap; Investigation of complaints started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात गावोगावी बोगस मतदारांची नोंद, अंबपमध्ये ४२६ बोगस मतदार; तक्रारींची चौकशी सुरु

कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते मंडळींनी बोगस मतदार नोंदणी करून घेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबतच्या विविध ... ...

Vinesh Phogat : "मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही"; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली? - Marathi News | haryana assembly election 2024 Vinesh Phogat full time politician nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही"; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली?

Vinesh Phogat : हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू विनेश फोगाटच्या उमेदवारीनंतर जुलाना मतदारसंघ चर्चेत आला आहे. ...

विधानसभेच्या रणनितीसाठी बावनकुळे गुरुवारी अकाेल्यात, मतदार संघनिहाय आढावा बैठकांचे सत्र - Marathi News | Bawankule today in Akola for assembly strategy, voter association wise review meeting session | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभेच्या रणनितीसाठी बावनकुळे गुरुवारी अकाेल्यात, मतदार संघनिहाय आढावा बैठकांचे सत्र

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी नाेव्हेंबर महिन्यात निवडणूक हाेण्याचे संकेत आहेत. ...

मोठा दिलासा! लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळल्या - Marathi News | Election petitions against Latur MP Dr. Shivaji Kalage dismissed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठा दिलासा! लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळल्या

सक्षम अधिकाऱ्यांंनी जातीचे प्रमाणपत्र दिल्याचे व सक्षम प्राधिकरणाने वैध ठरवल्याचे ग्राह्य ...