Maharashtra Assembly Election 2024, ECI Press Conference: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या संपूर्ण टीमने दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेतली. ...
हरियाणात पक्षातील गटबाजी रोखताना काँग्रेसच्या नाकीनऊ आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, या कार्यक्रमातील कुमारी शैलजा आणि रणदीप सुजरेवालांची अनुपस्थितीने चर्चेला तोंड फुटले आहे. ...
काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे. ...
Mumbai University Senate Election: बरेच दिवस लांबलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये अखेर युवासेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपाप्रणित विद्यार्थी संघटना असलेल्याअभाविपचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतिश चव्हाण यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे... ...
'काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. ' ...