भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Election Commission on Vote Jihad: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या नेत्यांकडून व्होट जिहाद शब्द वापरला जात आहे. देवेंद्र फडणवीसांपासून ते किरीट सोमय्यांपर्यंत भाजपाच्या नेत्यांनी याबद्दल विधानं केली आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्याच्या टायमिंगवर ठाकरे गटानं शंका व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुका जाहीर झाल्या, त्यामागे षडयंत्र तर नाही ना? अशी ...
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर शरद पवार गटाला आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह योग्य नाही. ...
Milkipur Assembly Constituency: अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...