भारतीय निवडणूक आयोग FOLLOW Election commission of india, Latest Marathi News भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
एप्रिल २०२० पासून महापालिका निवडणूक झाली नाही. मागील पाच वर्षांपासून इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
महायुती आणि महाआघाडी की सगळेच स्वबळावर लढणार?; शहरावरील वर्चस्वासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने आणि सक्षमपणे पार पाडण्याचे नियोजन केले जाईल: राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे ...
लोकमत एक्सप्लेनर: पावसाळा, युद्धजन्य पार्श्वभूमी, जनगणना यांचा निवडणुकांवर परिणाम होणार का? ...
Municipal Elections: चार आठवड्यांत अधिसूचना काढा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश ...
Chandrashekhar Bawankule: यामुळे विकसित महाराष्ट्राला गती मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले ...
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अधिकाऱ्यांच्या परिषदेत या प्लॅटफॉर्मबाबतचा प्रस्ताव मांडला होता. ...
Voting List Changes, Election Commision of India: याद्यांमधील अचूकतेसाठी तीन मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार ...