लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने हजारो प्रेशर कुकरचा ट्रक पकडला.... - Marathi News | SST team caught thousands of pressure cooker trucks on Nagar Kalyan highway.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने हजारो प्रेशर कुकरचा ट्रक पकडला....

ट्रकमधील १३६१ प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याने त्यांनी प्राथमिक तपासात समोर आले आहे ...

हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Hush... Candidates' calls, advertisements have bombarded on voters; Finally the campaign is over, now... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच करण्यात आला आहे. डिजिटल जाहिरातींनी तर मोबाईलवर धुमाकुळ घातला आहे. एकेका उमेदवाराचे अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून वैतागले आहेत. ...

तुमच्याकडेही आहेत दोन मतदान कार्ड? भोगावा लागू शकतो तुरुंगावास! - Marathi News | Do you also have two voting cards? Imprisonment may be imposed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्याकडेही आहेत दोन मतदान कार्ड? भोगावा लागू शकतो तुरुंगावास!

Maharashtra Election 2024: मतदान कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. पण, एकापेक्षा जास्त ओळखपत्र बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. ...

मतदान केंद्रावर कराल पार्टी, तर कारवाई अटळ; विशेष पथकांचे लक्ष - Marathi News | If you party at the polling station, action is inevitable; Attention of special teams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान केंद्रावर कराल पार्टी, तर कारवाई अटळ; विशेष पथकांचे लक्ष

मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी पार्टी झोडल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: Why Mumbai, Thane not in 'Top Five'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

महानगरात मतदान न होण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आयोगाने ‘अर्बन एपिथी’ म्हणजे ‘नागरी निरुत्साह’ असे नाव दिले आहे. याच्या कारणांचा गेली काही वर्षे निवडणूक आयोगही शोध घेत आहे. ...

Maharashtra Election 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही? - Marathi News | Maharashtra Election 2024: Why Mumbai, Thane are not in the 'top five'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Election 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

महानगरात मतदान न होण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आयोगाने ‘अर्बन एपिथी’ म्हणजे ‘नागरी निरुत्साह’ असे नाव दिले आहे. याच्या कारणांचा गेली काही वर्षे निवडणूक आयोगही शोध घेत आहे. ...

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची - Marathi News | maharashtra elections campaign will Stop today! Candidates, voters now wait for Wednesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले होते. ...

दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Voting card in two places; Voters can be jailed! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!

Maharashtra Assembly Election 2024 : मतदार ओळखपत्र हा एक अत्यंत आवश्यक असा सरकारी दस्तऐवज आहे. ...