लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
सामान्य माणसाला फसवू नका, जिथे लढायचे तिथे लढायचे नाही, अशी या आघाडीची स्थिती - प्रकाश आंबेडकर - Marathi News | This front position is that don't deceive the common man don't fight where you have to fight india aghadi Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य माणसाला फसवू नका, जिथे लढायचे तिथे लढायचे नाही, अशी या आघाडीची स्थिती - प्रकाश आंबेडकर

इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे, काँग्रेस पक्षात एकमत दिसत नाही, वेगवेगळे गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत ...

तुमचे हक्क काढून घेतले आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे - बाळासाहेब थोरात - Marathi News | Your rights have been taken away, you should raise your voice against it - Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे हक्क काढून घेतले आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे - बाळासाहेब थोरात

माहितीच्या अधिकारात माहिती मागवा, पण तुम्हाला कागद दिला जात नाही अशी परिस्थिती केली आहे ...

मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम - Marathi News | Congress launches campaign against vote rigging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम

लोकांनी संबंधित वेबलिंकवर नोंदणी करून या मागणीला पाठिंबा देण्याची मागणी ...

शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस - Marathi News | Why didnt Sharad Pawar file a complaint with the Election Commission and police says CM Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

आयोगाकडे जाऊन विरोधक बोलत नाहीत ...

राहुल गांधींना आयोगाची नोटीस, 'त्या महिला मतदाराचे डीटेल्स द्या' - Marathi News | Election Commission notice to Rahul Gandhi Give details of that woman voter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना आयोगाची नोटीस, 'त्या महिला मतदाराचे डीटेल्स द्या'

राहुल गांधींनी आरोप कोणत्या कागदपत्रांच्या आधारे केला? ...

मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल - Marathi News | Voter list confusion continues in Bihar 2 voter cards in the name of Deputy Chief Minister Tejashwi Yadav reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल

आयोगाला विचारले, काय कारवाई केली? विजय सिन्हा यांना द्यावे लागले स्पष्टीकरण ...

Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस - Marathi News | Will Rahul Gandhi's problems increase? Shakun Rani was falsely accused of being a double voter Election Commission sends notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस

Rahul Gandhi : दोन दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केले होते. ...

मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका - Marathi News | Attempt to divert attention from vote-rigging issue; Congress leader Udit Raj criticizes Air Force Chief's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी मतदार यादीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ...