लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result thackeray group sanjay raut criticized election commission and bjp mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन गावी गेले आहेत. नेमके अमावस्येच्या दिवशी गावी गेले आहेत. अनेकदा अमावस्येच्या दिवशी ते गावी का जातात ते मला कळत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has filed a complaint against Congress Bhai Jagtap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्याविरोधात निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ...

"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "The Election Commission has turned into a dog and is sitting at Modi's door," said Bhai Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, भाई जगताप यांची जीभ घसरली

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीतील निकाल महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. तसेच त्यांच्यापैकी अनेकांकडून इव्हीएम आणि या निकालांबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई ...

पुण्यात ९४ वर्षीय याेद्ध्याचे आत्मक्लेश आंदोलन सुरूच - Marathi News | 94-year-old Yaedhya's suicide protest continues in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ९४ वर्षीय याेद्ध्याचे आत्मक्लेश आंदोलन सुरूच

राज्यभरातून पाठिंबा : समर्थनार्थ आज प्रत्येक जिल्ह्यात केले जाणार उपोषण ...

पुणे जिल्ह्यात ११ पराभूत उमेदवारांनी केली मतदान यंत्रांच्या पडताळणीची मागणी; सहा जानेवारीनंतर होईल चित्र स्पष्ट - Marathi News | 11 defeated candidates in the district demanded verification of voting machines; The picture will be clear after January 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ११ पराभूत उमेदवारांनी केली मतदान यंत्रांच्या पडताळणीची मागणी

उमेदवारांचा पडताळणीसाठी अर्ज आल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला कळविण्यात येते. ...

काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'! - Marathi News | which path should the Congress take? Rahul Gandhi said clearly, 'Lakshmanrehya' was drawn! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!

...दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षासाठी एक लक्ष्मणरेषाच आखून टाकली. काँग्रेसने कोणत्या मार्गावर चालायला हवे, हे त्यांनी सांगितले. जात निहाय जनगणना असो अथवा आरक्षण, कशा प्रकारे पुढे जायला हवे? यावर त्यांनी भाष्य केले.  ...

महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार! - Marathi News | Will Maharashtra Assembly election numbers change Big move by Congress The EC will take the decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!

Maharashtra Election : काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले. ...

निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का? - Marathi News | Is the Election Commission doing booth capturing? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

नाना पटोले यांचा सवाल : ईव्हीएमवर एवढे प्रेम का ? ...