भारतीय निवडणूक आयोग FOLLOW Election commission of india, Latest Marathi News भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
राजकीय विश्लेषक संजय कुमार यांच्यावर दाखल गुन्ह्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. ...
Rahul Gandhi Bihar : राहुल गांधींच्या बिहारमधील यात्रेत एका तरुणाने त्यांना मिठी मारुन किस घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...
Voter Adhikar Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी मत चोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोग आणि सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क ...
११ पैकी कोणताही एक पुरावा द्या, नाव नोंदवा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ...
निकाल वेगळा लागेल. आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी ३०० खासदार रस्त्यावर उतरले. आम्हाला अटक करण्यात आली असंही त्यांनी सांगितले. ...
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जे सांगितले गेले आणि जे लपवले गेले त्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे, हे कुणीही विसरता कामा नये! ...
संजय कुमार हे लोकनीती-सीएसडीएस संस्थेचे समन्वयक आहेत. सीडीएस ही संस्था निवडणूक डेटा आणि सामाजिक अभ्यास यासाठी ओळखली जाते ...