लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई - Marathi News | Ridiculous expenditure limits and waste of money... A battle for supremacy will be fought in the upcoming elections. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई

आयोगाच्या खर्चमर्यादेत एकाही प्रमुख उमेदवाराने निवडणूक लढवून दाखविली तर त्याला प्रामाणिकपणाचे नोबेलच दिले पाहिजे. ही मर्यादा हास्यास्पद आहे. ...

अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा - Marathi News | Editorial Question mark on democracy as rahul gandhi H Files collapse of trust in the electoral process | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा

लोकांचा सरकारवरचा विश्वास ओसरू शकतो. मात्र, लोकशाहीवरील विश्वास अढळ असायला हवा! ...

तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या! - Marathi News | Rupika Singh Mumbai Voter right to vote high court hearing application within 6 weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!

न्यायालयाने निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले ...

दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं - Marathi News | After Delhi, now Bihar! BJP leader Rakesh Sinha votes in two states in 10 months; Congress, RJD Target Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं

माजी राज्यसभा खासदार राकेश कुमार सिन्हा यांनी आज ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली. ...

काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात ३५,५३५ मतांची चोरी; अनिल देशमुख यांचा मोठा आरोप - Marathi News | 35,535 votes stolen in Katol-Narkhed assembly constituency; Anil Deshmukh's big allegation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात ३५,५३५ मतांची चोरी; अनिल देशमुख यांचा मोठा आरोप

Nagpur : देशमुख म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर तीन महिने विशेष तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर, २०१९ च्या विधानसभेच्या आणि २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान मतदान यादीमध्ये विसंगती आढळली आहे. ...

'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले - Marathi News | 'If you don't want to work, resign', Raj Thackeray reprimands Pune branch president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले

मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली ...

इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार - Marathi News | Here the opposition is criticizing; there the African Electoral Commission will send MPs to see the transparent system of ECI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. ...

हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल - Marathi News | Why were the flaws in the Haryana assembly elections not pointed out earlier? Election Commission questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा विधानसभा निवडणुकांतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? निवडणूक आयोगाचा सवाल

राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचे प्रत्युत्तर, पुरावे न्यायालयात सादर करण्याचे आदेश ...