भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
भाजपाकडून प्रचार कार्ड छापण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात असल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आणला ...
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भरारी फथकाच्या वाहनांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येत आहे. ...
देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे. ...
जालना लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र २९ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९ व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली असून २० उमेदवार पात्र ठरले आहेत. ...