भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
खर्चाच्या तपशीलाबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप नोटीस मिळाली नाही. नोटीसच नाही, तर उत्तर कसले देणार, असा प्रतिप्रश्न करत नोटीस आल्यावर काय ते बघू, अशी भूमिका मनसेने स्वीकारली आहे. ...
लोकसभा निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तीन प्रकरणांत शुक्रवारी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना तर एका प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लिन चीट दिली. ...
अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतल्यानंतर भाजपानं निवडणूक आयोगाकडे नमो टीव्हीवर अक्षय कुमारचे दोन चित्रपट दाखवण्याची परवानगी मागितली आहे. ...
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून गणली जाणारी लोकसभा निवडणूक सध्या पार पडत आहे. याद्वारे संविधानिक मार्गाने देशाचे सर्वोच्च राज्यकर्ते निवडण्याची संधी जनतेला मिळत असते. ...