लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी, ७५ जणांना नोटिसा पाठवल्या - Marathi News | 131 complaints of violation of the Code of Conduct, and 75 sent notices to the people | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी, ७५ जणांना नोटिसा पाठवल्या

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी दाखल झाल्या ...

मोदींचा प्रचार करणाऱ्या 'त्या' दोन मालिकांना दणका, आचारसंहिता उल्लंघन केल्याने कारवाई - Marathi News | Action taken on two serials producer by election commissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचा प्रचार करणाऱ्या 'त्या' दोन मालिकांना दणका, आचारसंहिता उल्लंघन केल्याने कारवाई

भाभीजी घर पर है' तसेच 'तुझसे हैं राबता' या दूरचित्रवाणी मालिकेच्या निर्मात्यांना संबंधित भागातून राजकीय पक्षाला लाभदायक ठरणारा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. ...

योगी आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई  - Marathi News | Adityanath, Mayawati censured, barred from campaigning for 72, 48 hours respectively  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई 

निवडणूक आयोगाने  लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना तीन दिवसांची प्रचारबंदी घातली आहे. तर मायवती यांना दोन दिवसांच्या प्रचारावर बंदी घातली आहे.  ...

'भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता', संजय राऊतांचा तोल ढासळला - Marathi News | Sanjay Rout challenge to EC, 'Bhad me Gaya kanun and bhad me gai Code of Conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता', संजय राऊतांचा तोल ढासळला

मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल ढासळला. ...

EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - Marathi News | Again arguments over EVM, Opposition preparing to go to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

चंद्राबाबूंनी ज्याला म्हटले EVM एक्सपर्टस् तो निघाला EVM चोर    - Marathi News | Chandrababu Naidu's EVM Experts for EC meet turns out to be EVM thief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबूंनी ज्याला म्हटले EVM एक्सपर्टस् तो निघाला EVM चोर   

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. ...

मुस्लिमांबद्दलच्या विधानानं मेनका अडकल्या; भाजपाच्याच आयटी सेलवर भडकल्या - Marathi News | lok sabha election Bjp Leader Maneka Gandhi Angry On Her It Cell After Video Of The Statement On Muslims Goes Viral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुस्लिमांबद्दलच्या विधानानं मेनका अडकल्या; भाजपाच्याच आयटी सेलवर भडकल्या

वादग्रस्त विधानाबद्दल निवडणूक आगोगाची मेनका गांधींना नोटीस ...

निवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याची संधी - Marathi News | Opportunity to clean election system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याची संधी

भ्रष्टाचाराची गंगोत्री असलेली निवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलायला हवे, ही देशातील तमाम प्रामाणिक सर्वसामान्यांची इच्छा आहे. ...