लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
...म्हणून शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय - Marathi News | Shiv Sena will not be able to contest Bihar elections 2020 on the ‘Dhanushya Ban’ symbol | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय

Bihar Assembly Election, Shiv Sena, JDU News: आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं शिवसेनेनं सांगितले. ...

१२ हजार मतदान यंत्रे होणार नष्ट - Marathi News | 12,000 voting machines will be destroyed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२ हजार मतदान यंत्रे होणार नष्ट

नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे. ...

१२ राज्यातील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा, MP, UPमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Election Commission Announce of by-elections for 56 Assembly seats in 12 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ राज्यातील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा, MP, UPमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला

देशातील १२ राज्यांमधील विधानसभांच्या ५६ जागांसाठी आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे ...

Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान - Marathi News | bihar elections 2020 dates election commission press conferences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. ...

Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा - Marathi News | bihar assembly elections 2020 election commission of india to hold press conference today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा

Bihar Election 2020 : निवडणूक आयोगाने दुपारी 12.30 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. ...

अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील - Marathi News | Abb .. all were born in the British period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील

विल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मता ...

शरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट - Marathi News | No instructions to give notice to Sharad Pawar; Election Commission clears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली आहे, असे पवार यांनी मंगळवारी म्हटले होते. ...

उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार - Marathi News | EC sends poll plaints against Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Supriya Sule to CBDT | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

या तिन्ही नेत्यांची प्रतिज्ञापत्रे तपासणीसाठी निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे पाठविली आहे. ...