लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम - Marathi News | Bihar Election Result Live: Counting will continue till late night; Says Election Commission | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम

Bihar Election Result Live, BJP, RJD, JDU, Congress News: मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती ...

केंद्रीय निवडणूक आयोगाचा 'मोठा' निर्णय ; कोरोना पॉझिटिव्ह मतदारांना करता येणार मतदान  - Marathi News | Central Election Commission's 'big'decision; Corona positive voters will be able to vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय निवडणूक आयोगाचा 'मोठा' निर्णय ; कोरोना पॉझिटिव्ह मतदारांना करता येणार मतदान 

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'हा तुमचा अधिकार नाही' - Marathi News | Postponement of Kamal Nath's order, Supreme Court says, 'This is not your right' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'हा तुमचा अधिकार नाही'

Supreme Court : सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. ए. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्या पीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितले की, कमलनाथ यांची याचिका आता निरर्थक झाली आहे. कारण, या जागांवर प्रचार बंद झाला आहे. ...

कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार - Marathi News | Election Commission revokes star campaigner status of Congress leader Kamal Nath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार

Kamalnath : कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. ...

बिहार पेटलं! मूर्ती विसर्जनावेळी जमावाने जाळले पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाने हटवले DM, SP - Marathi News | Violence in Bihar! Police station fired by crowd , removing DM - SP by election Commission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहार पेटलं! मूर्ती विसर्जनावेळी जमावाने जाळले पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाने हटवले DM, SP

Voilence in Bihar : स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, शेकडो तरुण आज रस्त्यावर उतरले आणि मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या लोकांनी येथे गोंधळ घातला.  ...

निवडणूक आयोगाचा आदेश लोजप, काँग्रेसने पाळला नाही; गुन्हेगारी माहिती जाहीर केली नाही - Marathi News | LJP, Congress did not follow Election Commission order No criminal information was released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा आदेश लोजप, काँग्रेसने पाळला नाही; गुन्हेगारी माहिती जाहीर केली नाही

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती प्रकाशित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांमध्ये फक्त काँग्रेस किंवा लोजपच नाहीत. ...

राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, भाजपाला मोठी मुसंडी मारण्याची संधी - Marathi News | Election announcement for 11 Rajya Sabha seats, an opportunity for BJP to make a big win | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, भाजपाला मोठी मुसंडी मारण्याची संधी

Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. ...

Bihar Election 2020: 'शिवसेना' नावाला शोभेल असं चिन्ह; अखेर निवडणूक आयोग 'प्रसन्न' - Marathi News | Central Election Commission has given the Shiv Sena the symbol of Mawla playing the tutari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: 'शिवसेना' नावाला शोभेल असं चिन्ह; अखेर निवडणूक आयोग 'प्रसन्न'

ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर वा बॅट यापैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली होती. ...