लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'; साईशाने सांगितल्या तृतीयपंथीयांच्या समस्या - Marathi News | ekta kapoor tv show lock upp saisha shinde shocking revelation transwomen are asked to remove clothes in public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'

Saisha shinde: अलिकडेच तिने ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात समाजाकडून कशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागते याविषयी भाष्य केलं आहे. ...

Lock Upp: 'एका महिन्यापासून periods आलेच नाही'; शो सुरु असतानाच रडू लागली पूनम पांडे - Marathi News | Lock Upp: poonam pandey cries hard in lock upp and opens up on her periods problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: 'एका महिन्यापासून periods आलेच नाही'; शो सुरु असतानाच रडू लागली पूनम पांडे

Lock Upp: तिकीट टू फिनाले टास्कमध्ये मुनव्वरचं तिला गेममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे पूनमला प्रचंड वाईट वाटतं आणि ती रडू लागते. ...

‘तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार...’, अभिनेत्री गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप - Marathi News | gehana vasisth makes serious allegations against ekta kapoor and her lock upp show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार...’, अभिनेत्री गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप

‘गंदी बात’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ (Gehana Vasisth ) हिने टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरवर (Ekta Kapoor) गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. ...

अ‍ॅसिड प्यायल्यामुळे झाला मुनव्वर फारुकीच्या आईचा मृत्यु; कॉमेडिअनने Lock Upp मध्ये शेअर केलं सिक्रेट - Marathi News | lock upp munawar faruqui mother died consuming acid comedian breaks down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅसिड प्यायल्यामुळे झाला मुनव्वर फारुकीच्या आईचा मृत्यु; कॉमेडिअनने Lock Upp मध्ये शेअर केलं सिक्रेट

Munawar faruqui: काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या पत्नी आणि मुलाचं सत्य जाहीरपणे मान्य केलं होतं. त्यानंतर आता त्याने त्याच्या आईविषयी एक मोठा खुलासा केला आहे. ...

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीनं एकता कपूरच्या बाबतीत केलं खळबळजक वक्तव्य, म्हणाली - 'तिच्या...' - Marathi News | Shocking! Famous actress made a sensational statement about Ekta Kapoor, said - 'Her ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीनं एकता कपूरच्या बाबतीत केलं खळबळजक वक्तव्य, म्हणाली - 'तिच्या...'

या अभिनेत्रीने तिला छोट्या पडद्यावर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. ...

प्रिय स्मृती मावशी...; एकता कपूरच्या 3 वर्षीय चिमुकल्यानं स्मृती इराणींसाठी लिहिली खास नोट - Marathi News | ekta kapoor son ravie write birthday letter for maasi smriti irani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिय स्मृती मावशी...; एकता कपूरच्या 3 वर्षीय चिमुकल्यानं स्मृती इराणींसाठी लिहिली खास नोट

होय, एकता कपूरच्या  (Ekta Kapoor ) 3 वर्षांच्या लेकानं स्मृती इराणींसाठी ( Smriti Irani) खास नोट लिहिली. मग काय त्याचीच चर्चा रंगली. ...

Kangana Ranaut : कंगनाच्या Lock Upp मधील पहिली 'कैदी' ठरली! पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री Nisha Rawal चा प्रोमो चर्चेत - Marathi News | Kangana Ranaut gets her First Contestant for Lock Upp Alt Balaji Reality Show Actress Nisha Rawal Shares Promo Video on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीवर गंभीर आरोप करणारी अभिनेत्री आहे कंगनाच्या Lock Upp मधील पहिली 'कैदी'

आपल्या पतीवर विवाहबाह्या संबंध आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केल्याने ती आधीही आली होती चर्चेत ...

नेपोटिज्मवरून Kangana Ranaut चा बदलला सूर, म्हणाली - एकता कपूर नव्हती बुली गॅंगचा भाग... - Marathi News | Kangana Ranaut says she is not against nepotism video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेपोटिज्मवरून Kangana Ranaut चा बदलला सूर, म्हणाली - एकता कपूर नव्हती बुली गॅंगचा भाग...

Kangana Ranaut : आता 'क्वीन' कंगना नेपोटिज्म या मुद्द्यावरून जरा नरमलेली दिसते. तिचं मत बदललं आहे. एकता कपूरच्या 'लॉक अप' शोसोबत जुळल्यानंतर तिचे विचार बदलले आहे. ...