एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
Naagin 7 : एकता कपूरच्या नागिन या लोकप्रिय शोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'नागिन ६' नंतर 'नागिन ७' संदर्भात अनेक नायिकांची नावे चर्चेत आहेत. पण आता दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ...
love Sex Aur Dhokha : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चित्रपट निर्माती एकता कपूरने तिच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. तिने तिची आगामी वेब सीरिज 'लव्ह सेक्स और धोखा २' ची रिलीज डेट जाहीर करून त्याच्या चाहत्यांना खूश केले आहे. ...