एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वी चित्रपटाच्या टायटलवरून निर्माण झालेला वाद जोरात आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत एकेकाळी टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. ‘किस देश मे है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने. ...
'बडे अच्छे लगते है' मालिकेतून राम कपूर व साक्षी तन्वर या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. त्यांची एकता कपूर निर्मित 'करले तू भी मोहब्बत' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर २०१७ साली प्रेक्षकांच्या भेट ...
कंटेंटची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आणि व्हिक्टर टॅंगो एन्टरटेनमेंटचे संस्थापक वैभव मोदी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार आहेत. हा प्रोजेक्ट येमेनच्या २०१५ च्या युद्धावर आधारित आहे. ...
टीव्ही इंडस्ट्रीची दिग्गज निर्माती एकता कपूरचा पाठलाग करणा-या एका ३२ वर्षांच्या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गेल्या महिनाभरापासून एकताचा पाठलाग करत होता. ...