एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. एकताने मिळवलेले यश सर्वांनाच माहिती आहे. चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये तिची गणना केली जाते. ...
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर स्मृती यांनी १४ किमी. पायी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. १४ किमी. अनवाणी चालत त्यांनी सिद्धिविनायक मंदिर गाठले. स्मृती यांची मैत्रिण आणि टीव्ही निर्माती एक ...
सनी लियोनी आणि करिश्मा शर्मानंतर आता दिव्या अग्रवाल नवीन रागिणी बनली असून रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 मध्ये तिच्या नायकाच्या भूमिकेत वरुण सुद दिसणार आहे. ...