Ekta kapoor, Latest Marathi News एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
रवीच्या जन्मानंतर त्याचा एकही फोटो फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात येऊ नये, याबद्दल एकता कमालीची सजग आहे. ...
छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणून कोमोलिका हे पात्र खूप प्रसिद्ध आहे. ...
‘नागिन’ ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. आता या मालिकेचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
करण सिंग ग्रोव्हरने कसौटी जिंदगी की या मालिकेला रामराम ठोकला असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. ...
या अभिनेत्याने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. ...
कसौटी जिंदगी की या मालिकेत आता कोमोलिकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना कोण दिसणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ...
एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये साक्षीने काम केलेय. पण एकेकाळी एकताच्या नावानेच साक्षी थरथर कापायची. ...
संजय दत्त सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओत संजय दत्त कोणत्यातरी मुलीला लपून छपून प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे. ...