लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकता म्हणाली- धन्यवाद.... - Marathi News | Ekta kapoor reaction on the case filed against her related to sushant singh rajput death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकता म्हणाली- धन्यवाद....

वकील सुधीर कुमार ओझा यांनी ही तक्रार दाखल केली. ...

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल - Marathi News | Sushant singh Rajput suicide: case filed against Salman Khan, Karan Johar and 8 others in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे, असे ती म्हणाली होती. ...

नगरमध्ये माजी सैनिकांनी मारले एकता कपूरच्या प्रतिमेला जोडे; ट्रीपल एक्स सिझन-२ वर बंदीची मागणी - Marathi News | Add to the image of Ekta Kapoor killed by ex-soldiers; Demand for ban on Triple X Season 2 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये माजी सैनिकांनी मारले एकता कपूरच्या प्रतिमेला जोडे; ट्रीपल एक्स सिझन-२ वर बंदीची मागणी

ट्रीपल एक्स सिझन-२ या वेब सिरीजमध्ये भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणा-या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य दाखवून समाजात विकृती पसरविणा-या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारून माजी सैनिकांनी निषेध केला. ...

वेबसीरिजच्या वादावर एकता कपूरने सोडले मौन; म्हणाली, म्हणजे सेक्स वाईट रेप योग्य का? - Marathi News | Ekta Kapoor on getting rape threats for controversial scene in web series: ‘It means sex is bad but rape is okay’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेबसीरिजच्या वादावर एकता कपूरने सोडले मौन; म्हणाली, म्हणजे सेक्स वाईट रेप योग्य का?

एकता कपूरची ‘एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2’ही वेबसीरिज सध्या चांगलीच वादात सापडली आहे. आता एकताने यावरचे मौन सोडत हिंदुस्तानी भाऊवर गंभीर आरोप केले आहेत. ...

माफी माग अन् 100 कोटींची पॅनल्टी दे! हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस - Marathi News | hindustani bhau sends legal notice to ekta kapoor asked her to apologize or pay 100 crore to the indian government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माफी माग अन् 100 कोटींची पॅनल्टी दे! हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस

एकताच्या स्पष्टीकरणानंतरही हिंदुस्तानी भाऊ कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे वाद ...

एकता कपूरच्या अडचणीत वाढ, ऑल्ट बालाजीवरील वेबसिरीजविरोधात मुंबईनंतर या शहरांमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | fir against ekta kapoor and three others for triple x2 web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरच्या अडचणीत वाढ, ऑल्ट बालाजीवरील वेबसिरीजविरोधात मुंबईनंतर या शहरांमध्ये गुन्हा दाखल

या वेबसीरिजमधील एका प्रसंगात आपल्या भारतीय जवानांचा आणि लष्करी वर्दीचा अपमान झाल्याचा दावा त्याने केला आहे ...

बिग बॉस फेम महेक चहल दिसणार एकता कपूरच्या 'नागिन 5' मध्ये?, अभिनेत्रीने दिले त्यावर उत्तर - Marathi News | Mahek chahal clears the air on becoming new again in ekta Kapoor show again 5 gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम महेक चहल दिसणार एकता कपूरच्या 'नागिन 5' मध्ये?, अभिनेत्रीने दिले त्यावर उत्तर

महेकने एकता कपूरच्या 2016मध्ये आलेल्या कवच मालिकेमध्ये काम केले होते. ...

हिंदुस्थानी भाऊचा एकता कपूरला दणका - Marathi News | Hindustani brother hits Ekta Kapoor | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :हिंदुस्थानी भाऊचा एकता कपूरला दणका

हिंदुस्थानी भाऊचा एकता कपूरला दणका ...