एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
एकता कपूर व्यतिरिक्त निर्माता राजन शाही यांनी आपल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या टीमला शूटिंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांत ते शूटिंगलाही सुरुवात करतील. ...
अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे, असे ती म्हणाली होती. ...
ट्रीपल एक्स सिझन-२ या वेब सिरीजमध्ये भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणा-या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य दाखवून समाजात विकृती पसरविणा-या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारून माजी सैनिकांनी निषेध केला. ...
एकता कपूरची ‘एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2’ही वेबसीरिज सध्या चांगलीच वादात सापडली आहे. आता एकताने यावरचे मौन सोडत हिंदुस्तानी भाऊवर गंभीर आरोप केले आहेत. ...