एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरी उत्साह कायम आहे. बी-टाऊनमध्ये दिवाळी पार्ट्यांना सुरुवात झाली. सर्वात आधी टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूर हिच्या घरी प्री-दिवाली पार्टी रंगली. ...
सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणीमध्ये जुना व्हिडिओ शेअर करत आहेत. आता पवित्र रिश्ता मालिकेतील सुशांत व अंकिताच्या शेवटच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ...
व्हर्जिन भास्कर या वेबसिरीजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वापरल्याने महापुरुषांचा अवमान आणि समाजात रोष निर्माण झाला आहे. परिणामी एकता कपूर व अन्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार धनगर समाजाबांधवांनी स्थानिक पोलिसांना दिले आ ...