एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
Bade Achhe Lagte Hain 2: नकुल मेहता (Nakuul Mehta) व दिशा परमार ( Disha Parmar) यांची लीड भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. पण मग ती बंद का होतेय? यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. ...
Lock Upp Winner : काल ‘लॉक अप’ या बहुचर्चित शोचा ग्रँड फिनाले पार पडला. ‘लॉक अप’ची ट्रॉफी कोण जिंकतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुनव्वर फारुकी हा शोचा विजेता ठरला. ...
Saisha shinde: अलिकडेच तिने ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात समाजाकडून कशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागते याविषयी भाष्य केलं आहे. ...
‘गंदी बात’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ (Gehana Vasisth ) हिने टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरवर (Ekta Kapoor) गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. ...