लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर, मराठी बातम्या

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
टीव्ही क्वीन एकता कपूर महाकुंभात पोहोचली, त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान - Marathi News | Tv-film Producer Ekta Kapoor Takes Holy Dip At Maha Kumbh In Up's Prayagraj Maha Kumbh २०२५ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही क्वीन एकता कपूर महाकुंभात पोहोचली, त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान

महाकुंभ मेळा १४४ वर्षांत एकदा आयोजित केला जातो. ...

एकता कपूरला मिळाली नवीन नागीण, 'नागिन ७'ची ही अभिनेत्री असणार मुख्य नायिका - Marathi News | Ekta Kapoor gets a new Naagin, this actress will be the main heroine of 'Naagin 7' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरला मिळाली नवीन नागीण, 'नागिन ७'ची ही अभिनेत्री असणार मुख्य नायिका

Ekta Kapoor: एकता कपूरचा नागिन ७ मालिका चर्चेत आहे. एकताने या मालिकेची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

एकता कपूरने सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत शेअर केला व्हिडिओ, अंकिता लोखंडेची कमेंट - Marathi News | Ekta Kapoor shares video in memory of Sushant Singh Rajput Ankita Lokhande comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरने सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत शेअर केला व्हिडिओ, अंकिता लोखंडेची कमेंट

आज सुशांतसिंह राजपूतचा वाढदिवस. सगळेच त्याच्या आठवणीत भावुक झाले आहेत. ...

"अनप्रोफेशनल कलाकार...", एकता कपूर भडकली; पोस्ट शेअर करत राम कपूरवर साधला निशाणा? - Marathi News | ekta kapoor shouts out says unprofessional actors who give false information about her shows in an interview does it for ram kapoor ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अनप्रोफेशनल कलाकार...", एकता कपूर भडकली; पोस्ट शेअर करत राम कपूरवर साधला निशाणा?

एकता कपूरने काही तासापूर्वी स्टोरी शेअर करत लिहिले, ...

Ekta Kapoor : "मी माझ्या ७ महिन्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, तुला वडील नाहीत" - Marathi News | Ekta Kapoor talks about her son ravie having no father says she is not perfect mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी माझ्या ७ महिन्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, तुला वडील नाहीत"

Ekta Kapoor : एकता कपूर एका कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाली की, माझ्याकडे अनेक लोक होते जे आम्हाला सल्ला देत होते. ...

नवऱ्याने इंटिमेट सीन दिल्यामुळे अभिनेत्री व्हायची नाराज; थेट निर्मातीसोबत घेतलेला पंगा, काय होतं प्रकरण?  - Marathi News | bollywood actress neelam kothari reveals about fight with with ekta kapoor on husband intimate scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याने इंटिमेट सीन दिल्यामुळे अभिनेत्री व्हायची नाराज; थेट निर्मातीसोबत घेतलेला पंगा, काय होतं प्रकरण? 

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नीलम कोठारी (Neelam Kothari)अव्वल स्थानावर होती. ...

'सत्य कायमचे अंधारात...', PM नरेंद्र मोदींनंतर अमित शाह यांनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक - Marathi News | Amit Shah Praises Vikrant Massey The Sabarmati Report | Pm Narendra Modi | Ekta Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सत्य कायमचे अंधारात...', PM मोदींनंतर अमित शाह यांनी केले चित्रपटाचे कौतुक

'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटावर नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

एकता कपूरने 'बिग बॉस १८'मधून केली 'नागिन'ची निवड, ३८ वर्षीय अभिनेत्रीला मिळणार संधी - Marathi News | Ekta Kapoor chose 'Naagin' from 'Bigg Boss 18', a chance for the 38-year-old actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरने 'बिग बॉस १८'मधून केली 'नागिन'ची निवड, ३८ वर्षीय अभिनेत्रीला मिळणार संधी

Ekta Kapoor : एकता कपूर अलिकडेच बिग बॉस १८च्या सेटवर गेली होती आणि इथे तिने नागिनच्या नवीन सीझनसाठी अभिनेत्रीची निवड केली! ...