लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर, मराठी बातम्या

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
अभिनेता पार्थ समथान पाठोपाठ बालाजी टेलिफिल्म्सच्या आणखी एका सदस्याला कोरोना  - Marathi News | ekta kapoor balaji telefilms senior staff tanusri dasgupta tested covid 19 positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता पार्थ समथान पाठोपाठ बालाजी टेलिफिल्म्सच्या आणखी एका सदस्याला कोरोना 

टीव्ही अभिनेता पार्थ समथान यांच्यानंतर आता एकता कपूरच्या टीमधील एका सदस्यालाही कोरोनाने ग्रासले आहे. ...

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहर, सलमान खान, एकता कपूरला मोठा दिलासा - Marathi News | Great relief to Karan Johar, Salman Khan, Ekta Kapoor in Sushant Singh Rajput suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहर, सलमान खान, एकता कपूरला मोठा दिलासा

अनेक चाहत्यांनी, राजकारण्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

तर करण जोहर करणार होता एकता कपूरशी लग्न, पण...... - Marathi News | When Karan Johar and Ekta Kapoor were all set to marry each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर करण जोहर करणार होता एकता कपूरशी लग्न, पण......

एकताच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा करण जोहरवरही चर्चा झालीच समजा.एकता आणि करण जोहर दोघेही आज यशस्वी निर्मात्यांच्या यादीमध्ये गणले जातात. ...

'कसौटी जिंदगी के 2' च्या मालिकेच्या शूटिंगला होणार सुरूवात, लवकरच पाहायला मिळणार नवीन एपिसोडस - Marathi News | Ekta Kapoor instructs team members of 'Kasautii Zindagii Kay 2' to start shooting, Parth and Erica will shoot from June 20 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसौटी जिंदगी के 2' च्या मालिकेच्या शूटिंगला होणार सुरूवात, लवकरच पाहायला मिळणार नवीन एपिसोडस

एकता कपूर व्यतिरिक्त निर्माता राजन शाही यांनी आपल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या टीमला शूटिंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांत ते शूटिंगलाही सुरुवात करतील. ...

आधुनिकतेच्या नावाखाली एकता कपूरने 'महाभारत'चा केला सत्यानाश, या अभिनेत्याने केला होता आरोप - Marathi News | Ekta Kapoor's 'Mahabharat' was annihilated by the actor in the name of modernity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधुनिकतेच्या नावाखाली एकता कपूरने 'महाभारत'चा केला सत्यानाश, या अभिनेत्याने केला होता आरोप

2008 साली महाभारतावर आधारीत मालिका एकता कपूरने प्रसारीत केली होती. या मालिकेचे नाव होते कहानी हमारे महाभारत की. ...

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकता म्हणाली- धन्यवाद.... - Marathi News | Ekta kapoor reaction on the case filed against her related to sushant singh rajput death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकता म्हणाली- धन्यवाद....

वकील सुधीर कुमार ओझा यांनी ही तक्रार दाखल केली. ...

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल - Marathi News | Sushant singh Rajput suicide: case filed against Salman Khan, Karan Johar and 8 others in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे, असे ती म्हणाली होती. ...

नगरमध्ये माजी सैनिकांनी मारले एकता कपूरच्या प्रतिमेला जोडे; ट्रीपल एक्स सिझन-२ वर बंदीची मागणी - Marathi News | Add to the image of Ekta Kapoor killed by ex-soldiers; Demand for ban on Triple X Season 2 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये माजी सैनिकांनी मारले एकता कपूरच्या प्रतिमेला जोडे; ट्रीपल एक्स सिझन-२ वर बंदीची मागणी

ट्रीपल एक्स सिझन-२ या वेब सिरीजमध्ये भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणा-या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य दाखवून समाजात विकृती पसरविणा-या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारून माजी सैनिकांनी निषेध केला. ...