लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर, मराठी बातम्या

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
अशोक सराफ यांच्यामुळे एकता कपूर झाली 'Tv queen'; जाणून घ्या ही भन्नाट स्टोरी - Marathi News | ekta kapoor become star due to marathi actor hum paanch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्यामुळे एकता कपूर झाली 'Tv queen'; जाणून घ्या ही भन्नाट स्टोरी

Ekta kapoor: एकताच्या यशामध्ये मराठमोळा अभिनेता अशोक सराफ ( ashok saraf) यांचा मोलाचा वाटा आहे. ...

कधीकाळी १०० रु कमावण्यासाठी धडपड करायचा हा अभिनेता, आज आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक - Marathi News | Jitendra used to once hardwork for Rs.100 , now is richer person with this net worth. Check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी १०० रु कमावण्यासाठी धडपड करायचा हा अभिनेता, आज आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक

जितेंद्र यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता आणि त्यामुळे गरीबी खूप जवळून पाहिली. अशा परिस्थितीतही कधीच हार मानली नाही. ...

'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेता प्राचीन चौहानला अटक, तरूणीची छेड काढल्याचा आरोप - Marathi News | 'Kasauti Zindagi Ki' fame actor Prachin Chauhan arrested, accused of molesting a young woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेता प्राचीन चौहानला अटक, तरूणीची छेड काढल्याचा आरोप

अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीशी गैरवर्तन करून तिची छेड काढल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी अटक केली आहे. ...

विद्या बालन, एकता कपूर यांना ‘ऑस्कर’चे निमंत्रण, बजावणार मतदानाचा हक्क - Marathi News | Vidya Balan and Ekta Kapoor are among the 395 new invitees to join The Academy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालन, एकता कपूर यांना ‘ऑस्कर’चे निमंत्रण, बजावणार मतदानाचा हक्क

अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेजने या मतदानासाठी जगभरातील 395 लोकांची निवड केली आहे. यात विद्या बालन, एकता कपूर व शोभा कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. ...

वयाच्या 4६ वर्षांनंतरही एकता कपूर अविवाहित, जितेंद्र आहेत यासाठी जबाबदार - Marathi News | Ekta Kapoor not married yet because of Dad Jitendra Kapoor's this condition, know what's that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 4६ वर्षांनंतरही एकता कपूर अविवाहित, जितेंद्र आहेत यासाठी जबाबदार

लग्न करणार नाही असं एकता कपूरनं अनेक कार्यक्रमांमध्ये  सांगितल होतं. तिचा भाऊ अभिनेता तुषार कपूरने देखील लग्न केलेले नाही. सरोगसीद्वारे तो देखील एका मुलाचा पिता बनला. ...

तुषार कपूरनं लग्न का केलं नाही? म्हणाला,मी कधीच लग्न करणार नाही...!   - Marathi News | tusshar kapoor said he will never get married follow ekta kapoor line | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुषार कपूरनं लग्न का केलं नाही? म्हणाला,मी कधीच लग्न करणार नाही...!  

तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा. ...

एकता कपूरमुळे या मराठी अभिनेत्रीला अनेक वर्षांनी मिळाले काम, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | narayani shastri comeback on acting field with ekta kapoor's gandi baat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरमुळे या मराठी अभिनेत्रीला अनेक वर्षांनी मिळाले काम, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री

एकेकाळी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख होती. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कोई अपना सा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. ...

सिद्धार्थ शुक्लाचा या अभिनेत्रीसोबतचा लिप लॉक व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ - Marathi News | Siddharth Shukla's lip lock video with this actress is going viral, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाचा या अभिनेत्रीसोबतचा लिप लॉक व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

सिद्धार्थ शुक्लाचा लिप लॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...