Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , व्हिडिओFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच सध्या भाजपच्या टार्गेटवर आहेत... शिवसेनेने अनेक वर्ष जो ठाण्याचा गड आपल्याकडे राखला... त्याच गडाची तटबंदी भाजपने भेदली.. आणि आता ठाण्यात शिवसेनेला खिंडार पाडण्याचं स्वप्न भाजप साकार करू पाहतेय.. आणि त्याचसाठी भाजपने ऑप ...
Eknath Shinde on Jitendra Awhad: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तेव्हापासून भाजपला ते प्रचंड झोंबलंय... शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत... त्यातच गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि राष्ट्रव ...
एकनाथ शिंदे... ठाण्यातले शिवसेनेचे सर्वेसर्वा... आता त्यांच्या खांद्यावर ठाणे महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात राखण्याचं आव्हान आहे... शिदेंची अलिकडेच दोन गोष्टींसाठी चर्चा झाली.. सेना भवनातील शिवसेनेच्या भाजप विरोधी पत्रकार परिषदेला गैरह हजर असल्यामु ...
Thane Diva 5th And 6th Line Inauguration : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे कार्यक्रमात एकत्र, ठाणे ते दिवा नव्या रेल्वेमार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रमदोघांनीही भाषणात केला एकमेकांचा उल्लेख. उद्धव ठाकरेंनी आठवत काढत आजोबांचा एक किस्सा सांगितलातस ...
Where was Eknath Shinde in Sanjay Raut Press conference? जेव्हा सेना भाजपशिवाय सत्तेत बसणार असं ठरलं.. तेव्हा ते मुख्यमंत्री होतील असं अनेकांना वाटलं... ठाण्यात तर शिंदेच्या अभिनंदनाचे पोस्टरही लागले... अलिकडेच पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अश ...
ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि आता जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय. राजकीय मग्रुरी दाखवायची नाही असं आव्हाड म्हणतायत, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही पण आव्हाडांचा रोख हा पूर्णपणे शिवसेनेकडेच होता हे कुणीही सांगे ...
शिवसेना आणि भाजप यांच्यात नेमकं काय शिजतंय... तसं राज्यात शिवसेना-भाजप सरकारच्या अधूनमधून समोर येणाऱ्या शक्यता आता मंदावल्यात... पण स्थानिक पातळीवर ही जवळीक काही ठिकाणी लक्ष वेधून घेतेय... आणि विशेष म्हणजे जिथे शिवसेना-राष्ट्रवादीचं भांडण समोर येतंय. ...
Eknath Shinde VS Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे... शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत... वरवर सारं काही आलबेल असल्याचं म्हटलं जात असलं, तरीही अधून मधून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कधी ...