लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आम्हीच शिवसेना, आम्हालाच प्रचंड समर्थन; शिंदे गटाचा धनुष्यबाणावर दावा, ECला दिली आकडेवारी - Marathi News | we are shiv sena we have huge support shinde group claim on symbol figures given to ec | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हीच शिवसेना, आम्हालाच प्रचंड समर्थन; शिंदे गटाचा धनुष्यबाणावर दावा, ECला दिली आकडेवारी

कोणाकोणाचा आपल्याला पाठिंबा आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सादर केली आहे. ...

दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान - Marathi News | dasara melava have passed but opposition incumbent face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळाव्यांवरून राजकीय घमासान सुरू आहे. ...

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना; एकनाथ शिंदे यांनी माहिती - Marathi News | Promoting orgafarming to prevent farmer suicides in the state; Information by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना; एकनाथ शिंदे यांनी माहिती

रासायनिक औषधे आणि खतांचा वापर कमी व्हावा यासाठी विज्ञानाधारित सेंद्रिय शेतीसाठी राज्यात प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.  ...

'ताईंना राष्ट्रवादीतून आयात करुन आणलं'; शीतल म्हात्रेंची सुषमा अंधारे यांच्यावर टीका - Marathi News | Shinde group leader Sheetal Mhatre has criticized Thackeray group leader Sushma Andhare. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ताईंना राष्ट्रवादीतून आयात करुन आणलं'; शीतल म्हात्रेंची सुषमा अंधारे यांच्यावर टीका

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. ...

ShivSena Symbol: शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह आम्हाला मिळावे; शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Shivsena Symbol | Eknath Shinde and Uddhav Thackeray claims for party's 'bow and arrow' poll symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह आम्हाला मिळावे; शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

ShivSena Symbol: 'धनुष्यबाण' चिन्ह मिळवण्यसाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी... - Marathi News | Shiv Sena Dasara Melava: CM Eknath Shinde and Uddhav Thackeray noise levels at dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी...

दसरा मेळाव्यात कोणाचा आवाज जास्त होता, याबाबत एक रिपोर्ट समोर आली आहे. ...

Shivsena: ठाकरे-शिंदे कुटुंबात लग्नसोहळा रंगणार, परवाचा मुहूर्त; दसऱ्यादिवशीच पत्रिका व्हायरल - Marathi News | Wedding ceremony in Thackeray-Shinde family of Junnar on 8 Oct; weding card went viral, Shivsena Leaders, Workers will attend Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-शिंदे कुटुंबात लग्नसोहळा रंगणार, परवाचा मुहूर्त; दसऱ्यादिवशीच पत्रिका व्हायरल

विचित्र पण मजेशीर योगायोग...! शिवसैनिक, पदाधिकारी गटतट विसरून लग्नाला जाणार ...

आधी पक्ष फोडला अन् आता घर फोडण्याचं काम सुरुय; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Former MP Chandrakant Khaire has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पक्ष फोडला अन् आता घर फोडण्याचं काम सुरुय; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...