लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष - Marathi News | There was jubilation in Ulhasnagar after the suspension of capital tax value system   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.  ...

मुख्यमंत्र्यांनी घेतले स्वामी सागरानंद यांच्या पार्थिवाचे दर्शन ! - Marathi News | Chief Minister took darshan of Swami Sagaranand's body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांनी घेतले स्वामी सागरानंद यांच्या पार्थिवाचे दर्शन !

नाशिकला झालेल्या बस अपघातात मृत पावलेल्या व जखमी प्रवाशांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. ...

‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ संगमनेरात १०० बसेसला लावले पोस्टर - Marathi News | Will you tell Mr. Eknath Shinde? Don't ban schools!' posters put on 100 buses in Sangamnera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ संगमनेरात १०० बसेसला लावले पोस्टर

Eknath Shinde: ‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ ‘सरकारी शाळा आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीच्या’, ‘मराठी शाळा वाचल्याच पाहिजे’ असे पोस्टर सुमारे १०० बसेसला लावण्यात आले. ...

"उद्धव काकांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करेन", राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री! - Marathi News | "I will work for the party if Uddhav Thackeray gives responsibility", Jaydeep Thackeray entry in politics! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव काकांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करेन", राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री!

Jaydeep Thackeray : उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करीन, असे जयदीप ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

शिंदेंच्या दसरा मेळाव्याला गेले अन् परतलेच नाहीत; गणेश सकपाळ यांना तुम्ही पाहिलं का? - Marathi News | Ganesh Sakpal, who went to CM Eknath Shinde's Dasara Melava is missing last 3 days | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याला गेले अन् परतलेच नाहीत; गणेश सकपाळ यांना तुम्ही पाहिलं का?

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकीकात भर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदगार - Marathi News | Prabodhankar Thackeray Sports Complex adds to the name of the state, says Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकीकात भर, मुख्यमंत्री शिंदे यांचे उदगार

Eknath Shinde: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब असून यामुळे राज्याचा नावलौकिक भर पडत आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पार्ल्यात काढले. ...

Maharashtra Politics: “आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा - Marathi News | ncp ajit pawar reaction and warn eknath shinde group spending crore of rupees on dasara melava at bkc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा

Maharashtra News: ते दहा कोटी कुठून आले? शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, इथे हे चालणार नाही, असे सांगत अजित पवारांनी शिंदे गटाला इशारा दिला. ...

धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील रणनीती काय?; खासदार अनिल देसाईंनी दाखवला विश्वास - Marathi News | What is the next strategy regarding the Shiv Sena bow and arrow symbol?; MP Anil Desai shown faith on election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील रणनीती काय?; खासदार अनिल देसाईंनी दाखवला विश्वास

चिन्ह गोठवणे याला मोठी प्रक्रिया आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षात २ गट झाल्यास त्यांनी सादर केलेले दावे, कागदपत्रे, सखोल चौकशी केली असेल त्यानंतर निष्कर्षापर्यंत येऊ शकते. ...