लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती - Marathi News | The Eknath Shinde group's party name was decided; 3 names sent to election commission, Uddhav Thackeray was shocked | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती

उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह यांचं मोठं योगदान; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Maharashtra Chief Minister Eknath Shinde also tribute to Mulayam Singh Yadhav. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह यांचं मोठं योगदान; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुलायम सिंह यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. ...

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी; त्रिशुल, उगवता सूर्य चिन्हाची केली मागणी - Marathi News | After Uddhav Thackeray CM Eknath Shinde also demanded the rising sun, Trishul symbol for election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंची ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी; 'त्रिशुल, उगवता सूर्य' चिन्हाची केली मागणी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. ...

Maharashtra Politics: “एकमेकांना गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार का?”; अजित पवारांनी चांगलंच सुनावलं   - Marathi News | ncp leader ajit pawar slams eknath shinde and bjp govt over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकमेकांना गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार का?”; अजित पवारांनी चांगलंच सुनावलं

Maharashtra News: माझ्या सभेत शेवटच्या रांगेपर्यंत एकही माणूस उठला नाही. कारण मी गद्दारी करुन आलेलो नाही, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला. ...

धनुष्यबाणाविना उपसलेली तलवार, सर्वार्थाने पॉवरफुल होती पण आता... - Marathi News | A sword wielded without a bow and arrow, Shivsena was powerful after all but now... by Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाणाविना उपसलेली तलवार, सर्वार्थाने पॉवरफुल होती पण आता...

पोटनिवडणुकांनी शिवसेनेला उभारी दिली. ताकद दिली होती. शिवसेना वाढली, ती पोटनिवडणुकीच्या माध्यमातूनच..! ...

Maharashtra Politics: “२०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ करणार, तुमच्यात दम असेल तर...”; युवासेना आक्रमक - Marathi News | yuva sena sharad koli criticised and warned shinde group and bjp after election commission freeze shiv sena symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ करणार, तुमच्यात दम असेल तर...”; युवासेना आक्रमक

Maharashtra News: शिवसेनेशी गद्दारी करत अलीबाबा चाळीस चोरांची टोळी धुमाकूळ घालत असून शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे. ...

ना धनुष्य, ना बाण! ठाकरेंपेक्षा शिंदेंनाच जड जाणार, कारण... - Marathi News | No bow, no arrow! It will be harder for Eknath Shinde than Uddhav Thackeray Shivsena, because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ना धनुष्य, ना बाण! ठाकरेंपेक्षा शिंदेंनाच जड जाणार, कारण...

राज्याच्या राजकारणात ‘धनुष्यबाण’च घायाळ झाला आहे. रामायण, महाभारत काळापासून शौर्याचे प्रतीक मानल्या गेलेल्या धनुष्यबाणावर शिवसेनेच्या संदर्भात गोठण्याची पाळी आली आहे. ...

'वर्षा'वरील बैठकीत अब्दुल सत्तारांचा पारा चढला अन् शिवीगाळ केली; नेमकं काय घडलं? - Marathi News | Word Clash between Minister Abdul Sattar and CM Eknath Shinde Personal Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वर्षा'वरील बैठकीत अब्दुल सत्तारांचा पारा चढला अन् शिवीगाळ केली; नेमकं काय घडलं?

या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील कामांची यादी देऊनही ती पूर्ण न झाल्यानं ते संतापले होते. ...