लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Amol Mitkari : "हिंदूंवर विघ्न आणणारे हेच ते आपले सरकार जे आता धर्माच्या नावाने जनतेत संभ्रम निर्माण करतंय" - Marathi News | NCP Amol Mitkari Slams BJP And maharashtra government Over hindu festival banner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदूंवर विघ्न आणणारे हेच ते आपले सरकार जे आता धर्माच्या नावाने जनतेत संभ्रम निर्माण करतंय"

NCP Amol Mitkari Slams BJP : भाजपाने लावलेल्या बॅनर्सपैकीच एका बॅनरचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Ajit Pawar: "दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊद्या..."; अजित पवारांचे रोखठोक विधान - Marathi News | Ajit Pawar challenges Eknath Shinde Devendra Fadnavis Govt over Vedanta Foxconn Deal allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊद्या..."; अजित पवारांचे रोखठोक विधान

अजितदादांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आव्हान ...

"बाळासाहेब शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे यातच गम्मत" - Marathi News | "It is strange that Sharad Pawar was criticized from Balasaheb Shivaji Park, Supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बाळासाहेब शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे यातच गम्मत"

महाविकास आघाडी सरकारध्ये अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यात दर आठवड्यात आढावा बैठक व्हायची. ...

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात; महानगर प्रमुखपदी झाली नियुक्ती - Marathi News | Big blow to Shiv Sena in Nashik, former corporator Praveen Tidme in Shinde group; Appointed as Metropolitan Chief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, शहरातील बडा नेता शिंदे गटात

Nashik Shivsena: माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त  म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत  जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे. ...

जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली - Marathi News | Eknath Shinde group preparing to shock Jayant Patil in Sangli, Disgruntled corporators contacted ex officers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जिल्ह्यातील शिवसेना फोडण्यात फार मोठे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीकडे मोर्चा वळविला आहे. ...

फडणवीसांशिवाय गेल्यास दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे ऐकणार कोण? जयंत पाटील यांचा सवाल - Marathi News | If go without Devendra Fadnavis, who will listen to the Chief Minister Eknath Shinde in Delhi? Question by Jayant Patil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फडणवीसांशिवाय गेल्यास दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे ऐकणार कोण? जयंत पाटील यांचा सवाल

Maharashtra News महाराष्ट्रातल्या चार लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता हे दिल्लीत चालले. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; उद्या दिल्ली दौरा, नितीन गडकरी अन् अश्विनी वैष्णव यांनाही भेटणार - Marathi News | CM Eknath Shinde will visit Delhi tomorrow and will meet Union Minister Nitin Gadkari. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; उद्या दिल्ली दौरा, गडकरी अन् वैष्णव यांनाही भेटणार

वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ...

'ड्युप्लिकेट सीएम' अडचणीत, गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलं स्पष्टीकरण म्हणाले...'तो मी नव्हेच!' - Marathi News | Duplicate CM in trouble gave an explanation after filing a case claims Its not him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ड्युप्लिकेट सीएम' अडचणीत, गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलं स्पष्टीकरण म्हणाले...'तो मी नव्हेच!'

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे पुण्यातील विजय माने यांच्या विरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. ...