लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
गणेशोत्सव, दहीहंडीत दाखल झालेले गुन्हे मागे, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Ganeshotsav, cases filed in Dahihandi behind, important decision of the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव, दहीहंडीत दाखल झालेले गुन्हे मागे, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारचा निर्णय; यंदाचे गुन्हे मात्र कायम राहणार ...

राजन विचारे यांना ठाणे महापालिकेचा दणका, शिंदे-ठाकरे वाद उफाळला - Marathi News | Thane Municipal Corporation's blow to Rajan Vikhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारे यांना ठाणे महापालिकेचा दणका, शिंदे-ठाकरे वाद उफाळला

पत्नीच्या संस्थेला दिलेली वास्तू काढून घेतली ...

दसरा मेळावा! ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्क सील होणार? - Marathi News | Neither to Thackeray, nor to Shinde; Shivaji Park will be sealed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा! ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्क सील होणार?

ठाकरे गट मुंबई महापालिकेवर धडकला ...

मराठी चित्रपटांना जीएसटीतून सूट देणार, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन - Marathi News | Marathi films will be exempted from GST, Chief Minister Eknath Shinde's assurance to theater and film sector | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटांना जीएसटीतून सूट देणार, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाट्य, चित्रपट क्षेत्राला आश्वासन ...

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; काही खासदार, आमदारांचीही हजेरी - Marathi News | Chief Minister Shinde on Delhi visit today; Some MPs, MLAs also attended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; काही खासदार, आमदारांचीही हजेरी

केंद्रीय मंत्री गडकरी व अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता ...

'ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है'; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह विरोधकांवर थेट निशाणा - Marathi News | The Gram Panchayat is just a tableau; Chief Minister Eknath Shinde directly targeted the opposition including Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है'; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह विरोधकांवर थेट निशाणा

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. ...

मविआच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या गेल्या याची यादी जाहीर करणार; एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | will declaire list companies who went to other states because of Uddhav Thackeray Mahavikas Aghadi govt; Eknath Shinde's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या गेल्या याची यादी जाहीर करणार; एकनाथ शिंदेंचा इशारा

मविआ सरकारने सुविधा न दिल्यानेच फॉक्सकाॅन गुजरातला गेली, असा आरोप शिंदे यांनी केला. मुक्ताईनगर तालुक्यातील विविध विकास कामांचा लोकार्पण यावेळी झाले. ...

वादच नको! शिवाजीपार्क ना ठाकरेंना, ना शिंदेंना? महापालिकेची सावध भुमिका; उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार? - Marathi News | Shivaji Park neither to Thackeray, nor to Shinde for dasara melava? Cautious role of BMC, Uddhav Thackeray ralley at goregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादच नको! शिवाजीपार्क ना ठाकरेंना, ना शिंदेंना? महापालिकेची सावध भुमिका

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गोरेगावमध्ये जाहीर सभा आहे. दसरा मेळाव्याआधीच ही सभा होत असल्याने ते या वादावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...