लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या सभेवेळीच एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; दिल्लीतील सदनात शिवसेनेचे पदाधिकारी जमले - Marathi News | Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: Shinde's big move during Uddhav Thackeray's rally; Shiv Sena state bearers gathered in the Maharashtra House in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या सभेवेळीच शिंदेंची मोठी खेळी; दिल्लीतील सदनात शिवसेनेचे पदाधिकारी जमले

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिंदे यांनी बोलावलेल्या मेळाव्याला राज्या राज्यांतून शिवसेनेचे पदाधिकारी आले आहेत. थोड्याच वेळात शिंदे या पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. ...

Uddhav Thackeray: काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती नको; उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी गजानन किर्तीकरांचा घरचा आहेर - Marathi News | Uddhav Thackeray: Shiv Sena MP Gajanan Kirtikar has said that there is no need for alliance with Congress and NCP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती नको; उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी गजानन किर्तीकरांचा घरचा आहेर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  ...

Ajit Pawar: संभाजीराजेंनंतर अजित पवारांसोबत प्रकार! शिंदे, फडणवीसांची वाट पाहत तीन तास थांबले, निघून गेले - Marathi News | Ajit Pawar after Sambhaji Raje! waiting of three hours for Eknath Shinde, devendra Fadnavis, left fifa's program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंनंतर अजित पवारांसोबत प्रकार! शिंदे, फडणवीसांची वाट पाहत तीन तास थांबले, निघून गेले

दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम सुरु होणार होता. परंतू, तीन तास झाले तरी शिंदे आणि फडणवीस कार्यक्रमाला आले नाहीत. यामुळे अजित पवार तीन तास त्यांची वाट पाहत कार्यक्रमस्थळी थांबले होते. ...

'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Eknath Shinde was going to Congress and Ramdas Kadam was going to NCP', says Chandrakant Khair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मंत्री केले, आता हेच शिवसेना फोडायला निघाले आहेत.' ...

Sunil Prabhu : "...तर शिवसेना आपला अवतार दाखवेल"; सुनील प्रभूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा - Marathi News | Shivsena Sunil Prabhu Slams Maharashtra Government over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर शिवसेना आपला अवतार दाखवेल"; सुनील प्रभूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Shivsena Sunil Prabhu And Maharashtra Government : शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी राज्यातील नव्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ...

Eknath Shinde Duplicate: शिंदेंच्या डुप्लीकेटची मुंबईपर्यंत धावाधाव! पुण्यातील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Eknath Shinde Duplicate vijay mane news: Petition in the High Court to quash the FIR ifrom pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदेंच्या डुप्लीकेटची मुंबईपर्यंत धावाधाव! पुण्यातील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

मोहोळसोबतचे फोटो व्हायरल होऊ लागल्याने मुख्यमंत्री शिंदेच आहेत, असे लोकांना वाटेल म्हणून पोलिसांनी मानेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ...

Maharashtra Politics: “७० हजार तरुणांना रोजगार मिळणार होता, भूमिपुत्रांना न्याय कधी देणार”; आदित्य ठाकरेंचा घणाघात - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised shinde and bjp govt over job creation and vedanta foxconn project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“७० हजार तरुणांना रोजगार मिळणार होता, भूमिपुत्रांना न्याय कधी देणार”; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Maharashtra News: मुख्यमंत्री दिल्लीला आपल्या कामासाठी गेले आहेत की, इतर कामासाठी गेले आहेत, अशी खोचक विचारणा आदित्य ठाकरेंनी केली. ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या विचारांचा गट म्हणून दसरा मेळाव्यासाठी अर्ज, ठाकरे गट मविआतील फक्त एक घटक” - Marathi News | eknath shinde group mp rahul shewale reaction over dasara melava on shivaji park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांच्या विचारांचा गट म्हणून दसरा मेळाव्यासाठी अर्ज, ठाकरे गट मविआतील फक्त एक घटक”

Maharashtra News: शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत. पण ठाकरे गट हा तर..., असे सांगत शिंदे गटाने टोला लगावला आहे. ...